लोकसभेत शून्य प्रहराच्या कालावधीत निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात येणाऱ्या व्होटर लिस्टवर चर्चेची मागणी केली. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये निवडणूकीच्या व्होटर लिस्टबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच व्होटर लिस्टच्या विश्वासर्हातेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे व्होटर लिस्टवर चर्चा करण्यात यावी अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. …
Read More »दिल्लीत विद्यमान मुख्यमंत्री यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते पद आम आदमी पक्षाच्या आतिशी यांच्याकडे
आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांनी रविवारी माजी काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी यांची दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते (एलओपी) म्हणून निवड केली. राजधानीत पक्ष सत्तेतून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांनी, पक्षाचे आमदार आणि वरिष्ठ नेते दुपारी १ वाजता पक्ष कार्यालयात भेटले. शनिवारी, ‘आप’ने पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आणि त्यांच्या आघाडीच्या संघटनांच्या प्रभारींसोबत पहिली बैठक घेतली. निवडणुकीदरम्यान …
Read More »मग सत्ताधारी निवडणूक आयोगावर प्रभाव टाकेल, महुआ मोईत्रा यांची याचिका तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा यांची सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका
लोकसभा खासदार महुआ मोइत्रा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त अधिनियम, २०२३ च्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. भारताच्या सरन्यायाधीशांना निवडणूक आयुक्त (ECs) नियुक्त करणाऱ्या निवड समितीमधून काढून टाकले त्याच्या विरोधात ही याचिका महुआ मोईत्रा यांनी दाखल केली. हस्तक्षेपाची मागणी करत, तृणमूल काँग्रेसच्या खासदार …
Read More »मुंबई विद्यापीठाच्या समस्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आश्वासन
मुंबई विद्यापीठातील शिक्षकांची रिक्त पद, महाविद्यालयांचा नामांकनाचा विषय, एमएमआरडीएकडून विद्यापीठ परिसरात रखडलेली विकासकामे आदी मुंबई विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत शासन दरबारी मांडून त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना कँम्पस येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिनेट सदस्यांसोबत भेट देऊन विद्यार्थ्यांच्या …
Read More »अमित शाह यांच्या वक्तव्याचे राज्याच्या विधिमंडळातही पडसादः मविआचा सभात्याग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात वॉक आऊट
संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उद्गार काढल्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहात उभे राहिले असता त्यांना बोलू न दिल्यामुळे आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहातून वॉक आऊट केले. यावेळी विधान परिदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलताना म्हणाले की, सभागृहात …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्यात रोल बदलले असले तरी… आता महाराष्ट्र थांबणार नाही-पत्रकार संघातील वार्तालापावेळी देवेंद्र फडणवीस यांची माहिती
राज्याच्या मुख्यमंत्री पदी जरी यावेळी मी आलो असलो तरी यापूर्वी मी आणि अजित पवार हे दोघे म्हणून औटघटकेचे सरकार स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी उपमुख्यमंत्री तर अजित पवार नंतर आमच्यासोबत आले तेही उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आज मी मुख्यमंत्री झालो, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आमच्यासोबत …
Read More »अमित शाह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका, फूट पाडणाऱ्यांच्या मागे उभे राहुल गांधी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावरून केली टीका
काँग्रेस खासदार राहुल गांधी हे त्यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान ‘भारतविरोधी’ आणि ‘देशविरोधी’ वक्तव्य करत असल्याबद्दल सडकून टीका करत राहुल गांधींनी “नेहमीच देशाच्या सुरक्षेला धोका दिला आहे आणि भावना दुखावल्या असल्याची टीका, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, देशात फूट पाडण्याचा कट रचणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभे …
Read More »विजय वडेट्टीवार यांचे आव्हान, …कोणाला फाशी दिली त्याचे नाव जाहिर करा खुद्द मुख्यमंत्र्यांकडून फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न
राज्यात वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र भर सभेत खुलेआम जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहेत. खुद्द मुख्यमंत्रीच दोन महिन्यात एका आरोपीला फाशी दिल्याचे सांगत फेक नरेटीव्ह सेट करत आहेत. पराभवाच्या चिंतेने ग्रासल्यानेच फेकू सरकारच्या नेत्यांची फेकाफेकी सुरु असल्याची सांगत विधानसभा विरोधी …
Read More »राहुल गांधी यांची रेल्वे कर्मचाऱ्यांना भेटलेः रेल्वे विभाग म्हणतो, दिल्लीच्या बाहेर रेल्वेच्या दाव्याला मात्र लोको पायलट यांचा विरोध
सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र मध्येच मोहरम सणाच्या सुट्टी आहे. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रेल्वे विभागातील लोको पायलटची अर्थात रेल्वे-ड्रायव्हरची भेट घेत, त्यांच्या अडचणी जाणून घेत, रेल्वेला भेडसावत असलेल्या विविध अडचणींची माहिती जाणून घेतली. दरम्यान रेल्वेच्या लोको पायलट हे दिल्ली विभागातील नसलेल्या आणि बाहेरून आणलेल्या लोको …
Read More »दिलगिरीचे पत्र दिल्यानंतर अंबादास दानवे यांचा निलंबन कालावधी झाला कमी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत केला निर्णय जाहिर
संसदेचे सध्या अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशाच्या सुरुवातीला राष्ट्रपतीचे भाषण झाले. राष्ट्रपतींच्या भाषणावरील चर्चेदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणातील काही वक्तव्य केली. त्या वक्तव्याचे पडसाद सध्या राज्यातील विधिमंडळाच्या सुरु असलेल्या अधिवेशनात उमटले. त्यावरून भाजपाचे आमदार प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात …
Read More »
Marathi e-Batmya