Tag Archives: Phule Hindi film

“फुले” चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट मुंबई येथे महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित फुले या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी भेट घेतली

मागील काही दिवसांपासून फुले चित्रपटाला ब्राम्हण समाजाच्या संघटनांकडून होत असलेल्य़ा विरोधाच्या पार्श्वभूमीवर फुले चित्रपटाच्या निर्माते-दिग्दर्शकांनी ओबीसी नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांची आज भेट घेतली यावेळी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी सांगितले, प्रत्येक चित्रपट तयार होताना सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक दिग्दर्शक घेत असतो. मात्र या चित्रपटात वस्तुस्थिती दाखवण्यात आली …

Read More »