राज्यपाल भवनातील एका गुप्त बंकर आढळून आल्यानंतर या बंकरमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक निर्माण करण्याच्या उद्देशाने गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीजची संकल्पना राबवित त्यांची काही छाय़ाचित्रे या ठिकाणी लावण्यात आली. या गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीजच्या दालनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले. मात्र या दालनात लोकमान्य टिळक, …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितला अभंगाचा नवा अर्थ, जो भंग होत नाही… देहू येथील संत तुकारामांच्या शिळा मंदिराचे लोकर्पण
संत तुकाराम महाराज हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जो भंग होत नाही, जो वेळेसोबत शाश्वत आणि प्रासंगिक राहतो तोच तर अभंग असतो. आज देखील देश जेव्हा आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जात आहे, तेव्हा संत तुकारामांचे अभंग आम्हाला ऊर्जा देत …
Read More »तुकोबारायाने लिहिलेल्या ‘या’ ओळींची पगडी पंतप्रधानांना देणार शिळा मंदिराचे उद्या लोकार्पण होणार
देहू संस्थानाकडून नव्याने उभारण्यात आलेल्या जगद्गुरू संत तुकारामा महाराज मुर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्या मंगळवारी होत आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याने देहू संस्था आणि पुणे पोलिसांनी सुरक्षेच्यादृष्टीने मोठी जय्यत तयारी केली. तसेच पहिल्यांदाच देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार …
Read More »नाना पटोलेंचा इशारा, ईडीच्या कार्यालयांबाहेर आंदोलन करणार सोनिया गांधी व राहुल गांधी यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचे मोदी सरकारचे षडयंत्र
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांच्याविरोधात केंद्रातील भाजपा सरकार राजकीय सुडबुद्धीने वागत आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा सर्रास गैरवापर केला जात असून त्याचाच एक भाग म्हणून खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठीच सोनिया व राहुल यांना ईडीने नोटीस बजावली आहे. भाजपा सरकारच्या या हुकूमशाही वृत्तीचा विरोध करण्यासाठी १३ जूनला …
Read More »पंतप्रधान मोदींशी बोला नाहीतर शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू राज्यमंत्री बच्चू कडूंचा आघाडी सरकारला इशारा
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनला पाठिंबा दिलेले आणि राज्य मंत्रिमंडळातील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. धान आणि हरभऱ्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींशी बोलून अनुदानाची व्यवस्था करावी अन्यथा, त्याचे परिणाम राज्यसभेच्या मतदानावर दिसतील, आम्ही राज्यसभेसाठी शेवटच्या पाच …
Read More »नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचे पडसाद, अरब देशात मोदींचा फोटो कचरा कुंडीवर संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेत केली कारवाईची मागणी
दोन तीन दिवसांपूर्वी भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या अवमानकारक टिप्पणी केली. या टीप्पणीवरून आंतरराष्ट्रीयस्तरावर त्याचे पडसाद उमटत असून अरब राष्ट्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो कचरा कुंडीवर लावण्यात आले आहेत. तसेच मोदींच्या फोटोवर बुटाचे ठसेही उमटविण्यात आल्याने भारताबद्दल अतिशय नकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात येत आहे. नूपुर …
Read More »घराणेशाहीवरून काँग्रेसने दाखविला पंतप्रधान मोदी यांना आरसा मोदींना त्यांच्याच वक्तव्याची आठवण करून देत दाखविला आरसा
२०१४ सालापासून काँग्रेसवर घराणेशाहीवरून गांधी घराण्यावर तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने टीकेची झोड उठविली जात आहे. मात्र यावेळी काँग्रेसने एका वृत्ताचा हवाला देत भाजपामधील २५ टक्के उमेदवार हे कसे घराणेशाहीतून आल्याचा आरसा दाखवित त्या घराणेशाहीबाबतचे उत्तर द्या अशी मागणीही काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका ट्विटद्वारे …
Read More »गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, हनुमानाच्या जन्मवादापेक्षा… केंद्राच्या नोटबंदी धोरणात मोठी चूक - दिलीप वळसे पाटील
नुकतेच रिझर्व्ह बँकेने आपला अहवाल जाहिर केला आहे. या अहवालानुसार देशातंर्गत चलनात असलेल्या २ हजार रूपयांच्या खऱ्या नोटा गायब होवून बनावट नोटा चलनात आल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि केंद्र सरकारला यावरून निशाणा साधत नोटबंदीने काय साधले असा सवाल केला. वाचा …
Read More »UPSC परिक्षेत दिल्लीची श्रुती शर्मा पहिली तर विदर्भातील तिघे उत्तीर्ण एकाचा निकाला राखून ठेवला
यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावेळी परीक्षेमध्ये मुलींनी हॅट्ट्रिक मारली आहे. यावेळी श्रुती शर्मा यूपीएससी परीक्षेत अव्वल ठरली आहे. श्रुती शर्मानंतर अंकिता अग्रवाल हिने दुसरा तर गामिनी सिंगला हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. UPSC CSE २०२१ अंतिम निकालामध्ये एकूण ६८५ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसचा मोदींवर निशाणा; बनावट नोटा पुन्हा वाढल्या, नोटबंदी सपशेल फेल रिझर्व्ह बँकेचा अहवालच पुरेसा बोलका
नुकताच रिझर्व्ह बँकेने आपला वार्षिक अहवाल जारी केला असून या अहवालात २ हजार रूपयांच्या चलनातील जवळपास १५ टक्केहून अधिक नोटा गायब झाल्याचा सांगितले आहे. तसेच गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा चांगलाच असल्याची बाबही नमूद केली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटर …
Read More »
Marathi e-Batmya