Tag Archives: price increased

संसदीय स्थायी समितीचा अहवाल, औषध कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन केले औषधाच्या किंमती वाढविल्याप्रकरणी समिती अहवालात ठपका

Medical Expense

रसायन आणि खतांवरील संसदीय स्थायी समितीच्या अहवालानुसार, औषध कंपन्यांनी परवानगीपेक्षा जास्त किंमत वाढवून औषधांच्या किंमत नियमांचे वारंवार उल्लंघन केले आहे. ६ मार्च २०२५ पर्यंत, राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (एनपीपीए) औषध (किंमत नियंत्रण) आदेश (डीपीसीओ), २०१३ च्या परिच्छेद २० अंतर्गत उल्लंघनाची ३०७ प्रकरणे नोंदवली आहेत, जो अनुसूचित नसलेल्या औषधांच्या किंमती वाढ …

Read More »

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.५ लाख कोटींची वाढ

भारतीय शेअर बाजार सोमवारी ६ नोव्हेंबरला सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाले. सेन्सेक्सने ५९५ अंकांची उसळी घेतली. तर निफ्टी १९,४०० च्या जवळ पोहोचला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज ३.६९ लाख रुपयांची वाढ झाली आहे. मजबूत जागतिक संकेतांनीही आज बाजाराच्या वाढीला पाठिंबा दिला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून …

Read More »

बँकिंग, रिलायन्सच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सेन्सेक्स ३३० अंकांनी वधारला

आठवड्यातील पहिला दिवस देशातील शेअर बाजारासाठी चांगला राहिला आहे. बँकिंग आणि ऊर्जा शेअर्समधील खरेदीमुळे सेन्सेक्स, निफ्टी तेजीत राहिले. दिवसाअखेरीस सेन्सेक्स ३३० अंकांच्या उसळीसह ६४,११२ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९४ अंकांच्या उसळीसह १९.१४० अंकांवर बंद झाला. सोमवारी बँकिंग, आयटी, फार्मा, पीएसयू बँक इंडेक्स, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कमोडिटी, …

Read More »

इस्रायलवर हमासच्या हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ भारतातही सणासुदीच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढू शकतात

हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर त्याचा पहिला परिणाम दिसून आला. सणासुदीच्या आधी सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार आहे. इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर तीन दिवसांनी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली. या किमती स्थिर न राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार आहे. इस्रायलवर हमास दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी तेलाच्या किमती ५ …

Read More »

रोजच्या जीवनातील Rin, Lifebuoy, Lux , Surf Axel या वस्तू महागल्या ७ ते १० टक्क्यांनी वाढल्या किंमती

मराठी ई-बातम्या टीम हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) ने त्यांच्या अनेक उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. यामध्ये Rin, Surf exel, Lifebuoy, lux आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. या उत्पादनांच्या किंमती ७ ते १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. साबण आणि डिटर्जंटच्या किमती वाढल्या साबण आणि डिटर्जंट या दोन्हींच्या किमती वाढवण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. लाइफबॉयच्या …

Read More »