Tag Archives: punjab government

जीएसटी नुकसान भरपाई पंजाबकडून महसूल तूटीबाबतचा मुद्दा उपस्थित मंत्री गटाच्या बैठकीत जीएसटी नुकसान भरपाईचा मुद्दा

जीएसटी परिषदेअंतर्गत भरपाई उपकरावरील मंत्र्यांच्या गटाच्या (जीओएम) बैठकीत बुधवारी भरपाई उपकर आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंतर्गत राज्यांना होणाऱ्या महसुली नुकसानाची भरपाई करण्याची गरज यावर चर्चा झाली. भरपाई उपकरावरील मंत्रिगटाचे सदस्य असलेले पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा म्हणाले की, कोविड दरम्यान उपकरातून वसूल केलेल्या कर्जाची देयके ऑक्टोबरमध्ये संपणार आहेत. …

Read More »

पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांचे नवे आदेशः फाईल थेट पाठवा फाईली थेट राज्यपालांच्या मंजूरीसाठी पाठवा

दिल्लीत भाजपा २७ वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा सत्तेत येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत असतानाच पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या सरकारला लक्ष्य करण्यास केंद्रातील भाजपा सरकारने सुरुवात केली आहे. तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यानंतर त्यांच्या ठिकाणी राज्यपाल पदावर आलेल्या गुलाबचंद कटारिया यांनी आज नवे आदेश जारी केले असून राज्य सरकारने (प्रशासनाने) राज्य मंत्रिमंडळाच्या …

Read More »

फडणवीस म्हणाले “पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी मागे रॅशन्लीस्ट” गोव्यात पत्रकार परिषदेत बोलताना केला दावा

मराठी ई-बातम्या टीम पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात त्यांच्या सुरक्षा प्रश्नाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेत याप्रकरणी एका समितीची स्थापनाही केली. त्या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच पंतप्रधानांच्या त्या दोऱ्यात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवण्यात आली होती अशी माहिती तेथील अधिकारीच देत असल्याचा दावा भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. गोवा …

Read More »