Tag Archives: republic day pared shivaji park

राज्याने ९ टक्क्याचा विकास दर गाठला समृद्ध, बळकट महाराष्ट्र घडविण्याची राज्यपालांची जनतेला साद

मुंबई : प्रतिनिधी मागील ४ वर्षांमध्ये राज्याने ९ टक्के इतका सरासरी वार्षिक विकास दर गाठलेला असून  राज्याच्या कृषी व कृषी संलग्न क्षेत्राने १२.५ टक्के इतका दोन अंकी विकास दर गाठलेला आहे. कृषीक्षेत्रातील गुंतवणूक ३० टक्क्यांपर्यंत वाढली असून महाराष्ट्राने संपूर्ण देशामध्ये कृषीक्षेत्राच्या विकासात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळाच्या सहाय्याने विदर्भ आणि मराठवाड्याच्या ११ जिल्ह्यांमध्ये विशेष दुग्धव्यवसाय …

Read More »