Tag Archives: rohit shetty

Rohit Shetty firing case: २० जानेवारी रोजी स्कूटीवर मुंबईत आले होते आरोपी रोहित शेट्टी यांच्या घरी झालेल्या गोळीबाराच्याच्या घटनेत नवी माहिती आली बाहेर

Rohit Shetty firing case: The accused had arrived in Mumbai on a scooter on January 20.

मुंबईतील रोहित शेट्टीच्या Rohit Shetty घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे आणि आता या प्रकरणाचे गूढ हळूहळू उलगडत आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात मोठा कट उघड झाला आहे. पोलिसांनी सांगितले की बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा, मोठ्या प्रमाणात निधी आणि आंतरराष्ट्रीय संबंध असू शकतात. पोलिसांच्या मते, आरोपी सिद्धार्थ आणि समर्थ …

Read More »

‘सिंघम ३’ मधील करीना कपूरचा फर्स्ट लूक आऊट

‘सिंघम ३’ हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सिंघम 3’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज असून या सिनेमातील कलाकारांचे फर्स्ट लूक आऊट करण्यात येत आहेत. आता या सिनेमातील बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. ‘सिंघम ३’ या …

Read More »

‘सिंघम ३’मध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री, ही निभावणार भूमिका रोहित शेट्टी दिग्दर्शक सिंघम ३ मध्ये जुनियर श्रॉफची एन्ट्री

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट सध्या चर्चेत असून प्रेक्षकांना सुद्धा या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. रोहितचा हा तिसरा चित्रपट आहे ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित शेट्टीच्या कॉप यूनिवर्समध्ये आता नवीन अधिकारी सामील होत आहेत. नुकताच दीपिका पदुकोणच्या लूक सर्वांसमोर आला होता. लेडी सिंघमला पाहिल्यानंतर चाहते खूपच …

Read More »

रोहित शेट्टीच्या मराठी सिनेमाचं शूटिंग सुरू स्कूल कॅालेज आणि लाईफ

मुंबई : प्रतिनिधी धडाकेबाज अॅक्शनपटांसोबतच हलके-फुलके विनोदी सिनेमे बनविण्यासाठीही प्रसिद्ध असलेला निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीही अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार यांच्या पावलावर पाऊल टाकत मराठीकडे वळला आहे. रोहित एका मराठी सिनेमाची निर्मती करणार असल्याची चर्चा मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू होती, पण रणवीर सिंहसोबतच्या ‘सिम्बा’मध्ये व्यग्र असल्याने या सिनेमाचा शुभारंभ करण्यात …

Read More »

‘सिम्बा’मध्ये सोनूची एंट्री रोहीतच्या टीममध्ये आता सोनूचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी सोनू सूद हे नाव सध्या चांगलंच गाजतंय. अॅक्शनपटांपासून चरित्रपटांपर्यंत आणि मसालापटांपासून कॅामेडीपटांपर्यत वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेल्या सिनेमांद्वारे सोनू रसिकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. हिंदीसोबतच दक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपली छाप सोडणाऱ्या सोनूची एंट्री रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या आगामी बहुचर्चित ‘सिम्बा’ या सिनेमात झाली आहे. करण जोहरची निर्मिती आणि …

Read More »

अखेर सारानेच मारली बाजी सारा बनली सिम्बागर्ल

मुंबई : प्रतिनिधी जवळजवळ महिनाभरापूर्वी ‘कोण बनणार रणवीरची नायिका?’ या मथळ्याखाली आम्ही एक बातमी दिली होती. यात रणवीर सिंहची नायिका कोण बनणार आणि या शर्ययीत कोणत्या अभिनेत्री आहेत याबाबत सांगितलं होतं. संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’नंतर झोया अख्तरच्या ‘गल्ली बॅाय’या सिनेमामुळे रणवीर सध्या चर्चेत आहे. असं असलं तरी रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली …

Read More »