Tag Archives: RPF

जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबार प्रकरण: आरोपी चेतन सिंह मानसिक आजारीच सत्र न्यायालयात अकोला कारागृह प्रशासनाची माहिती-पीडितांच्या कुटुंबीयांचा विरोध

जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये बेछूट गोळीबार करून आपल्या वरिष्ठासह तीन प्रवाशांची हत्या करणारा रेल्वे पोलीस दलाचा (आरपीएफ) हवालदार चेतन सिंह चौधरी हा मानसिक आजाराने ग्रस्त आहे. तसेच, उपचारांसाठी नागपूर मानसिक रुग्णालयात हलवण्याची आवश्यकता असल्याचे अकोला कारागृह प्रशासनाने गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयाला पत्राद्वारे माहिती दिली. चेतनवर सध्या दिंडोशी सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. …

Read More »