भारताच्या पहिल्या मुंबई क्लायमेट वीकमध्ये हवामान कृतीच्या लढ्यात देशाचे दोन अवकाशवीर राकेश शर्मा आणि शुभांशू शुक्ला प्रथमच एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. या ऐतिहासिक क्षणी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव होणार आहे. हा विशेष कार्यक्रम “सारे जहाँ से अच्छा” या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आला आहे. अवकाशातून भारत कसा दिसतो, या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस आणि फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा’चा शुभारंभ महाराष्ट्रातून निवडलेल्या १३ वर्षाखालील ६० बालफुटबॉलपटूंना विशेष प्रशिक्षण शिबिर व मार्गदर्शन
मिशन ऑलिम्पिक २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि २०३४ पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी तयारीचे लक्ष्य ठेवून ‘प्रोजेक्ट महादेवा’ राबवण्यात येत आहे.या प्रोजेक्टमधून नक्कीच गुणवान खेळाडू मिळतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनातर्फे ‘प्रोजेक्ट महादेवा’ या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा शुभारंभ आज वानखेडे …
Read More »महायुतीच्या शपथविधीसाठी या सेलिब्रिटी आणि उद्योगपतींना निमंत्रण अमित शाह, जे पी नड्डा आधीपासूनच आझाद मैदानावर उपस्थित
संशयित बहुमताच्या आधारे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर आज सत्ता स्थापनेसाठी शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सत्ता स्थापनेच्या शपथविधी सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, …
Read More »सचिन तेंडुलकर आता बँक ऑफ बडोदाचा जागतिक ब्रँड अम्बेसिडर विविध प्रकारच्या सेवा देणारे ‘बीओबी मास्टरस्ट्रोक बचत खाते’ लाँच
बँक ऑफ बडोदा या भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या बँकांपैकी एका बँकेने आज क्रिकेट क्षेत्रातील लिजंड सचिन तेंडुलकर याची बँकेच्या जागतिक ब्रँड अम्बेसिडरपदी नियुक्ती केली आहे. सचिन तेंडुलकर आणि बँक ऑफ बडोदा यांच्यातील ही धोरणात्मक भागिदारी गुणवत्ता आणि विश्वास या समान मूल्यांवर आधारित आहे. बँक ऑफ बडोदाचा …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, सेमी कंडक्टर उद्योगात ४०० जणांना रोजगार आरआरपी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
एक मराठी माणूस इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्प OSAT (Outsourced Semiconductor Assembly and Testing) उभा करण्याची क्रांती करतो, याचा मला अभिमान आहे. हे शासन उद्योगांना सर्वोतोपरी मदत करीत आहे आणि यापुढेही करीत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापे एमआयडीसी येथे केले. ठाणे जिल्हातील महापे एमआयडीसी येथे मे.आर.आर.पी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स …
Read More »अखेर “विराट” कामगिरी करत “कोहली”ने तेंडूलकरचा विक्रम मोडला
एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेतील गट फेरीचे सामने संपले असून, आज होणाऱ्या सामन्याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले होते. मागील एक दिवसीय सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडूलकर याच्या धावसंख्येची बरोबरी करणार याची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र विराट कोहलीने त्यांच्या पहिल्याच शतकी केळी करत सचिन तेंडूलकर याचा क्रिकेट सामन्यातील धावसंख्येचा …
Read More »सारा प्रथम बोलली शुभम गिल सोबत असलेल्या नात्यावर
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’च्या नवीन भागात स्टार किड्स हजेरी लावतच असतात. त्यात नुकताच सारा अली खान आणि अनन्या पांडे यांचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोची चर्चा होण्याचे कारण म्हणजे यामध्ये शुबमन गिलबद्दल सारा अली बोलताना दिसली. भारताचा स्टार क्रिकेटर शुबमन गिल हा सध्या वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी बजावत आहे. …
Read More »Birthday Boy कोहलीची शतकी खेळी, द. आफ्रिके समोर ३५६ धावांचे आव्हान सचिन तेंडूलकरच्या एक दिवसीय शतकी विक्रमाची बरोबरी
विश्वचषक क्रिकेट सामन्यात आज भारताची लढत दक्षिण आफ्रिकेसोबत सुरुवात झाली. Birthday Boy विराट कोहली याचा आज ३५ वा वाढदिवस असून आजच्या सामन्यात शुभमन गील याच्याबरोबरच्या भागीदारीत विराट कोहलीने पहिल्या ४.३ षटकातच ५० धावसंख्या बनविली. विशेष म्हणजे सामन्याच्या सुरुवातीला विराट कोहली मैदानावर आल्यानंतर त्याला सुरुवातीला बँटींगचा सूर सापडत नव्हता. मात्र नंतर …
Read More »सचिन तेंडुलकरनेही केली इंजिनिअरिंगमध्ये गुंतवणूक इंजिनीअरिंग कंपनीचा आयपीओ येतोय
आझाद इंजिनिअरिंगने आयपीओद्वारे ७४० कोटी रुपये उभारण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल केली आहेत. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, कंपनीच्या आयपीओमध्ये प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांद्वारे ५०० कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी समभागांची ऑफर फॉर सेलमध्ये आणि २४० कोटी रुपयांपर्यंतच्या नवीन शेअर्सची विक्री केली जाणार आहे. ऑफर फॉर सेलमध्ये प्रवर्तक राकेश चोपदार …
Read More »सचिन तेंडुलकर भारतीय निवडणूक आयोगाचे ‘नॅशनल आयकॉन’ मतदारांना जागृत करणे, निवडणुकीत मतांचे महत्व पटवून देणे यासाठी ‘भारतरत्न’ तसेच दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांना भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) ‘नॅशनल आयकॉन’ म्हणुन नियुक्त केले आहे
मतदारांना जागृत करणे, निवडणुकीत मतांचे महत्व पटवून देणे यासाठी ‘भारतरत्न’ तसेच दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांना भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) ‘नॅशनल आयकॉन’ म्हणुन नियुक्त केले आहे. येथील आकाशवाणी रंग भवनमध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पुढील ३ वर्षांसाठी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य निवडणूक आयुक्त …
Read More »
Marathi e-Batmya