साधारणतः ११ वाजल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नांदगांव मधील उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीस उभे टाकलेले समीर भुजबळ यांच्यात आज चांगलीच वादावादी झाली. मतदारांच्या एका गटाला आणण्यावरून दोघांत वादावादीत सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांना तुझा मर्डर फिक्स असल्याची धमकी दिली. झाले असे की, छगन …
Read More »भयमुक्त – प्रगत नांदगावसाठी समीर भुजबळ यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल मेरा इरादा सियासात का रुख बदलेगा, तू याद रख मेरा ये हौसला तेरा गुरुर तोडेगा - समीर भुजबळ यांचा सुहास कांदे यांना इशारा
नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना विकासाची मूलभूत हक्क देण्यासाठी तसेच गेल्या पाच वर्षाच्या कालावधी येथील लोकप्रतिनिधीने निर्माण केलेली जनतेवरील दहशत दडपशाही संपवण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज भरत आहे. त्यासाठी आशीर्वाद द्यावे असे आवाहन नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी …
Read More »नांदगांव मतदारसंघासाठी समीर भुजबळ यांचा मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला
नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगांव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत त्या जागेवरून उमेदवारी द्यावी यासाठी आग्रह धरला. मात्र नांदगांव विधानसभेची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेनेची असून तेथून सुहास कांदे हे विद्यमान आमदार …
Read More »क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सर्वात मोठ्या शिल्पाचे लोकार्पण ब्राँझ धातूच्या अर्ध शिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकार्पण
महात्मा फुले व सावित्रीबाई यांना जिवंतपणी अनेक समाजाकडून अडथळे निर्माण करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या विचारांवर हल्ला करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांचे अभेद विचार कायम राहिले आहे. त्याचप्रमाणे मुंबई नाक्यावर उभारलेले हे पुतळे अतिशय मजबूत असून ते अभेद्य राहतील असे सांगत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले …
Read More »छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य, …उडान तय करेगी आसमान किसका है
आता राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. न्यायालयात आपल्याच बाजूने निकाल लागेल असा विश्वास व्यक्त करतानाच एक तरी खासदार आपल्याला मिळाला पाहिजे ती जबाबदारी आपण घेतली आहे ती घेऊन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. पुढे बोलताना छगन …
Read More »राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मुंबई विभागीय कार्यकारिणी जाहिर
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती झाल्यानंतर विविध स्तरावर बैठक घेत. मुंबई मधील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आज मुंबई येथे आढावा बैठकीत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणीची घोषणा केली. सर्व घटकांना सामावून घेत सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी आम्ही घोषित केली असून आगामी काळात आणखी बऱ्याच …
Read More »समीर भुजबळ यांचे प्रत्युत्तर, …फर्नांडीस कुटुंबियांचा राजकारणासाठी वापर
गेली अनेक वर्ष अंजली दमानिया यांच्याकडून भुजबळ कुटुंबियांना बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरु आहे. नुकतीच ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी महाएल्गार सभा पार पडली. त्या अनुषंगाने पुन्हा मंत्री छगन भुजबळ यांना व कुटुंबियांना बदनाम करण्याचे कारस्थान अंजली दमानिया करत असून अंबड येथील सभा व मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका याचा फर्नांडीस कुटुंबियांचा …
Read More »वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होवू देणार नाही धरणावर जाऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली शेतकऱ्यांशी चर्चा
नाशिक: प्रतिनिधी वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेताना शासन कोणावरच अन्याय होवू देणार नाही. शासन सर्वांच्या हिताचेच निर्णय घेणार असल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी धरणग्रस्तांना दिली. थेट वैतरणा धरणावर जाऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. धरणाच्या बांधकामासाठी जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या मात्र काहींचा उपयोग झाला नाही. आजही …
Read More »
Marathi e-Batmya