शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने मुंलुंड येथील फोर्टीस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांचे बंधू सुनिल राऊत यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी एक्सवर एक पत्र पोस्ट करत प्रकृती बिघडल्याची माहिती दिली होती. तसेच काही महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचे सांगितले. …
Read More »संजय राऊत यांचा इशारा, निवडणूक आयोगाला दणका देणं गरजेचं लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्र कसा लढतोय हे देशाला दाखवून देणार
निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील आणि मतदार संघांच्या याद्यांमध्ये घुसवले असल्याचा गंभीर आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला. तसेच मतदार याद्यातील घोळ जोपर्यंत दुरुस्त केला जात नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नये अशी मागणी करत गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झालेल्या नाहीत. आम्ही आणखी …
Read More »संजय राऊत म्हणाले, त्या सामन्याच्या विरोधात शिवसेना उबाठाचे माझं कुंकु माझा देश महिला आघाडी करणार सिंदूर रक्षा आंदोलन
भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भाजपच्या बड्या नेत्यांची या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी सांगत भारत-पाक सामना भरवण्यास उद्धव ठाकरे यांनी विरोध करत निषेध केल्याच्या पार्श्वभूमीवर महिला आघाडी रस्त्यावर येईल. माझं कुंक, …
Read More »उद्धव ठाकरे- राज ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे राजकारणाची समिकरणे बदलणार ? आज उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर
राज्यातील राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळणार असल्याची चर्चा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या भूवया उंचावल्या आहेत. शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल अडीच तास चर्चा शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. या राजकीय …
Read More »राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका, निर्णयावर टीका करण्यापेक्षा आत्मपरिक्षण करा ब्रिटीश काळातील नोंदी हैद्राबाद गॅझेटमध्ये
मराठा समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णयाचे खरे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून,या निर्णयाने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धोका नाही.न्या.शिंदे समिती आणि कायदे तज्ञाशी चर्चा करून निर्णयाच्या मjeOeसूद्याला अंतिम स्वरूप देण्यात आले.मात्र निर्णयावर टिका करण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. मंत्रीमंडळाच्या उपसमीतीने …
Read More »संजय राऊत यांचा सवाल, जे पक्ष फोडले, त्याच पक्षांकडे मतं मागता इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन यांना पाठिंबा
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना तर एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष …
Read More »संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसाकडे केली आमदार सुनिल शेळके यांची तक्रार रॉयल्टी बुडवल्याचा केला आरोप, पत्र पाठवत केली मोठा आरोप
शिवसेना उबाठा पक्षाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक पत्र पाठवित अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार सुनिल शेळके यांच्या विरोधात तक्रार केली. या पत्रात संजय राऊत यांनी आमदार सुनिल शेळके यांच्या विरोधात गंभीर आरोप करत शेळके यांच्याकडून महाराष्ट्राची होणारी लुटमार थांबवावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे …
Read More »विमान अपघातानंतर संजय राऊत यांचा सवाल, …मग काय टाळता येतं कोणत्या प्रकारचं राज्य देशावर लादलय
कालच्या अपघातावर कोणी राजकारण करू नये. मृत पावलेले भारतीय असतील किंवा परदेशी नागरिक असतील. ते आपल्या भारतातून एअर इंडियाने प्रवास करत होते, यात भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठा पणाला लागली. एअर इंडियाचं खासगीकरण सरकारने केलं आणि टाटाला दिलंय. टाटाने प्रत्येकी एक कोटी दिले म्हणून प्रश्न संपत नाही. इतका मोठा तांत्रिक बिघाड, …
Read More »संजय राऊत यांचा सवाल, मंत्र्याचा मुलगा सिद्धांत शिरसाटकडे ६७ कोटी आले कोठून? महागडी मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, अमित शाह यांनी लुटीला परवानगी दिली का
राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या कौटुंबिक वादळाला आता पूर्णविराम मिळाला. पण आता शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी दुसर्या एका प्रकरणाचा गौप्यस्फोट करत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्या कमाईचे साधन काय असा सवाल करत, महागडी मालमत्ता खरेदीसाठी त्यांच्याकडे इतका पैसा आला कुठून, …
Read More »धुळेमध्ये सरकारी रेस्ट हाऊसमध्ये २ कोटींचे घबाड; एसआयटी चौकशी करणार मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही सत्य बाहेर आणू, अर्जुन खोतकर यांचे पीए निलंबित
धुळे जिल्ह्यातील एका सरकारी अतिथीगृहाच्या खोली क्रमांक १०२ मधून सापडलेल्या १ कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम सापडली. या रकमेवरून शिवसेना उबाठाचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी ही रक्कम शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जून खोतकर यांचेच पैसे असल्याचा आरोप केला. सदर रेस्ट हाऊसची ती खोली अर्जून खोतकर यांच्या …
Read More »
Marathi e-Batmya