गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या जाळपोळ आणि हिंसाचार प्रकरणावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्यात आणि देशातही अशा प्रकारच्या घटना घडल्याचा मुद्दा आज चर्चिण्यात येत आहे. त्यात दुसरीकडे संजय राऊतांना शुक्रवारी संध्याकाळी बिष्णोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत. …
Read More »याचा अर्थ गृहखात्याचा वचक, दरारा नाही काय ? सुप्रिया सुळे यांचा सवाल संजय राऊत यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्याची अमित शाह, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी
लोकप्रतिनिधींना वारंवार अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत, याचा अर्थ गृहखात्याचा वचक, दरारा नाही काय ? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संसदेचे खासदार आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते संजय राऊत यांना एका …
Read More »संजय राऊत यांचा हल्लाबोल, सगळी सुरक्षा गद्दारांच्या…. आम्ही बोललो तर भूकंप होईल विरोधकांना मिळत असलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नाही
संजय राऊतांना शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या मोबाईल फोनवर धमकीचा मेसेज आल्याची माहिती पुढे आल्यानंतर त्यांनी धमकीप्रकरणी पोलिसांत रीतसर तक्रारही दाखल केली. लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने ही धमकी देण्यात येत असल्याचं मोबईलवर आलेल्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच, दिल्लीत एके ४७ रायफलने गोळ्या घालण्याची धमकी मेसेजमध्ये देण्यात आली आहे. …
Read More »संजय राऊत यांना धमकी, सिध्दू मुसेवाला प्रमाणे… एके ४७ ने हत्या करण्याची दिली धमकी
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर एका गुंडामार्फत हल्ला करण्याचा कट रचण्यात येत असल्याची माहिती दस्तुरखुद्द संजय राऊत यांनीच काही दिवसांपूर्वी गृहमंत्रालयाला पत्र पाठवून दिली होती. त्यानंतर काल शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारात संजय राऊत यांना एसएमएसवरून लॉरेन्स बिष्णोई गँगकडून दिल्लीत एके-४७ ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून …
Read More »उध्दव ठाकरे यांचा खोचक टोला, रामाचे नाव घेत सध्या दगड पाण्यावर तरंगतायत… धनुष्यबाण गेला तरी राम माझ्यासोबत
त्या काळी श्रीलंकेतील रावणाला हरविण्यासाठी रामसेतू बांधताना रामाच्या नावाने समुद्राच्या पाण्यात दगड टाकले जायचे आणि तरंगायचे असा रामनवमीचा संदर्भ देत आज रामाचे नाव घेत जे काही दगड तरंगताना दिसत आहेत ते केवळ दगड आहेत असा खोचक टोला ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटाबरोबरच भाजपाला लगावत पुढे बोलताना म्हणाले …
Read More »त्या टीपण्णीनंतर संजय राऊत यांची टीका, या सरकारची पत काय? बिनकामाचं आणि नपुसंक सरकार मी नाही तर आता न्यायालय आणि जनताही म्हणतेय
मागील काही दिवसात राज्यात मुंबईसह ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढत एका विशिष्ट जनसमुदायाच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर नुकतीच सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर घेण्यात आलेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार हे नपुंसकासारख वागतंय, वेळेवर पाऊले उचलत नसल्याची टीपण्णी केली. या टीपण्णीवरून ठाकरे गटाचे खासदार …
Read More »उच्च न्यायालयाच्या समन्सवर संजय राऊत यांचे तिरकस उत्तर, जनतेला हे माहित… न्यायालयात कायदेशीर उत्तर देऊ
सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदार आणि १० अपक्ष आमदारांना घेऊन जाण्यामागे नेमके कोणतं कारण आहे. यावरून बरीच चर्चा झडली. या दरम्यानच्या काळात राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या घराघरात पोहोचलेली ५० खोके… या घोषणेवरून शिंदे गटाने न्यायालयाचे दार ठोठावले. त्यावर ठाकरे गटाचे उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना …
Read More »‘पन्नास खोके,… ‘ घोषणेप्रकरणी राहुल शेवाळे न्यायालयात, तिघांना हजर राहण्याचे आदेश संजय राऊत, आदित्य ठाकरे, उध्दव ठाकरे यांना न्यायालयाची नोटीस
महाराष्ट्रातील सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना पन्नास खोके एकदम ओके ही विरोधकांनी दिलेली घोषणा घराघरात पोहोचली. ठाकरे गटाच्या शिवसेनेनेकडून सातत्याने याच घोषणेच्या आधार घेत त्या अनुषंगाने पत्रकार परिषदांमधून आरोपही करण्यात आले. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी या घोषणे विकत घेतलेला न्याय असा आरोप ठाकरे गटाच्या …
Read More »संजय राऊत यांची खोचक टीका, कांद्याला फेकून द्यायचय, तर ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही गुलाबरावला रस्त्यावर फेकून द्यायचाय
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रविवारी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जाहीर सभा झाली. या सभेतून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्र सोडले. राऊत यांनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्षपणे मालेगावचे आमदार दादा भुसे यांचा उल्लेख ढेकूण असा केला. तर सुहास कांदे यांना बाजारातील कांद्याची उपमा दिली. …
Read More »अली जनाब टीकेवरून संजय राऊतांचा पलटवार, अशी वक्तव्ये करणं म्हणजे फाळणीची बीजं… अर्थसंकल्पिय अधिवेशानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांची केली होती टीका
नाशिक जिल्ह्यातील मालेगावात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सभा होत आहे. या सभेपूर्वी ठाकरे गटाकडून वेगवेगळे बॅनर लावण्यात आले आहेत. यात काही उर्दू बॅनरदेखील आहेत. हे बॅनर पाहून एकनाथ शिंदे गट आणि भाजपाकडून उद्धव ठाकरेंवर टीका सुरू केली आहे. उध्दव ठाकरेंच्या सभेच्या निमित्ताने मालेगावात अनेक ठिकाणी अली …
Read More »
Marathi e-Batmya