मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटीशांना मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई परिसरातील सुमारे ४ हजार एकरहून अधिक जमीन ब्रिटीशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिली होती. नंतरच्या विविध कायदे, नियम आणि निकालानुसार ही जमीन सरकारजमा झाली, परंतु वेगवेगळ्या प्रकारे गोलमाल करुन ही जमीन परत मिळवण्याचा बिवलकर कुटुंबाने सातत्याने प्रयत्न केला. त्यालाही त्या त्या टप्प्यावर नकार मिळाला, …
Read More »एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, तृतीयपंथीयांच्या हक्कांचेही होणार संरक्षण तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी कल्याण मंडळाची पुनर्रचना
राज्य शासन राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत आहे. यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना ही करण्यात आली आहे. तृतीयपंथी यांच्या हक्कांचे संरक्षण अधिक सक्षमतेने आणि प्रभावी होण्यासाठी या मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे, याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या संबंधीच्या निर्णयाची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या …
Read More »बंडखोर संजय शिरसाट यांची सारवासारव, मोबाईलची तांत्रिक चुक उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आधी पोस्ट नंतर डिलीट
शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ४० आमदारांनी उठाव केला. यापैकी एक असलेले औरंगाबाद पश्चिम महाराष्ट्राचे आमदार संजय शिरसाट यांनी काल रात्री अचानक महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख असा उल्लेख करत त्यांचा विधानसभेतील भाषणाचा एक व्हिडिओ ट्विटद्वारे शेअर केला. त्यामुळे शिरसाट हे मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंच्या आव्हानावर एकनाथ शिंदेंनी ट्विट केले ‘त्या’ आमदाराचे पत्र एकनाथ शिंदे, उध्दव ठाकरे यांच्यातील संघर्ष वाढीला
शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या आमदारांचे समर्थन वाढत असल्याने आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी आणि बंडखोर शिवसैनिकांशी संवाद साधताना म्हणाले, मी राजीनामा द्यायला तयार आहे. मी मुख्यमंत्री पदी रहायला नालायक आहे. तसेच पक्ष चालवायलाही मी लायक नाही …
Read More »
Marathi e-Batmya