डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण अर्थात बार्टी संस्थेत मागील १२ वर्षांपासून मानधनावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यानुसार ४६ टक्के वाढ करण्यात आली आहे. हे कर्मचारी अनेक वर्षापासून मानधनावर काम करत आहे. यावाढीमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. मंत्री संजय शिरसाट म्हणाले, …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामगांराना वाढीव सानुग्रह अनुदान ४१० कोटी रूपयांहून अधिक रकमेच्या विकास कामांचे भूमिपूजन
नवी मुंबईच्या विकासाला गती देणारे चांगले काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असून २५ नागरी सुविधांचे व प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होत आहे, याबद्दल समाधान व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑलिंपिक आकाराचा तरणतलाव, महिलांसाठी कॅन्सर तपासणी सुविधा, १० बेडचा केमोथेरपी वॉर्ड, शाळा, मार्केट, आरोग्य केंद्र, जलकुंभ, ई-बसेस, ई-चार्जिंग अशा …
Read More »लिक्विड ओरल उत्पादक कंपन्यांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवा विधानसभा तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांचे आदेश
राज्यात लिक्विड ओरल उत्पादक करणाऱ्या सर्व कंपनीच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवावी, असे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी विधानसभेत दिले. औषधांची गुणवत्ता तपासण्याला अन्न व औषध प्रशासनामार्फत प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचनाही शिरसाट यांनी यावेळी दिल्या. विधानसभा सदस्य ॲड.आशिष शेलार, योगेश सागर, अजित पवार, जयकुमार रावल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे …
Read More »संजय शिरसाट म्हणाले, पवारांच्या त्या सभेने सगळं गुंडाळून ठेवले मात्र… महाविकास आघाडीला सर्व्हेक्षणात सांगितल्याप्रमाणे जागा मिळणार नाही
लोकसभा निवडणूक झाली तर शिंदे गट-भाजपाच्या जागा कमी होणार असून महाविकास आघाडीच्या जागांमध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज ‘सी-वोटर’च्या सर्व्हेद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गट, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून समाधान व्यक्त केले जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य करताना महाविकास आघाडीने त्यांच्या सध्याच्या जागा राखल्या तरी खूप झाले, …
Read More »नाराज आमदारांशी मुख्यमंत्री शिंदेंची बंद दाराआड चर्चा
शिवसेनेशी बंडखोरी करत महाविकास आघाडीला सत्तेतून खाली खेचून एकनाथ शिंदे यांनी राज्यात वेगळी चूल मांडली. त्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या ४० आमदारांपैकी रोज कोणी ना कोणी ना कोणी या ना त्या कारणास्तव नाराज असल्याच्या चर्चा वारंवार येत आहेत. त्यावर तोडगा म्हणून मुख्यमंत्र्यांनी नाराज …
Read More »संजय शिरसाट म्हणाले, १५ मिनिटात दुष्काळ पाहणी दौरा यासारखं आश्चर्य नाही… दौऱ्यावरून उध्दव ठाकरेंवर केली टीका
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला. उध्दव ठाकरे यांनी औरंगाबादेतील पेंढापूर आणि दहेगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी …
Read More »
Marathi e-Batmya