Breaking News

Tag Archives: shambhuraje desai

अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे आश्वासन

अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न आहेत. या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. हे सर्वसामान्यांचे शासन असून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे, असे प्रतिपादन उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज केले. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले …

Read More »

मुबईसह राज्यात गणेशोत्सव साजरा होणार मात्र मिरवणूका नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी हे खरे आहे की नेहमीप्रमाणे यंदा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. कोरोनाचा धोका संपलेला नाही. गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत साधेपणाची चौकट …

Read More »

मद्यनिर्माता ते मद्यविक्री दुकानांची ऑनलाईन जोडणी करा करचोरीला आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी मद्यनिर्माता ते मद्यविक्री दुकानांची जोडणी संगणकीकृत यंत्रणेच्या माध्यमातून करुन करचोरीला आळा घालावा असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. राज्याच्या महसूलवाढीबाबत उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी वरील आदेश दिले. अवैध मद्यविक्री, हातभट्टी निर्मितीमुळे राज्याच्या महसुलात होणारी तूट टाळण्यासाठी पोलीस …

Read More »

मराठी ई-बातम्याने भाकित केलेल्या मंत्र्यांसह ३६ जणांचा शपथविधी उपमुख्य़मंत्री पदी अजित पवार, शिवसेनेचे आदीत्य ठाकरे झाले मंत्री

मुंबईः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने शिवसेनेच्या ६, काँग्रेसच्या ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ मंत्र्यांची नावे भाकित केली होती. यापैकी बहुतांष आमदारांनी आज मंत्री पदाची शपथ घेतल्याने मराठी ई-बातम्या.कॉमचे वृत्त खरे ठरले. तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार यांनी घेतली. तर पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडूण आलेले आदीत्य ठाकरे यांचाही …

Read More »

३० डिसेंबरला विधानभवनात होणार नव्या मंत्र्यांचा शपथविधी विधिमंडळाकडून परिपत्रक जारी

मुंबईः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळ विस्तारातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी विधानभवनाच्या मोकळ्या प्रांगणात होणार आहे. या शपथविधीच्या अनुषंगाने विधिमंडळाकडून अधिकृत परिपत्रक काढण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ३० डिसेंबर २०१९ रोजी होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे ३० मंत्र्यांना शपथ देणार आहेत. यामध्ये …

Read More »