औरंगाबादः जगदीश कस्तुरे २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत औरंगाबादेत हिंदू मतांच विभाजन भाजपामुळे झाल्यामुळे माजी खासदार चंद्रकांत खैरेंना निसटता पराभव पत्करावा लागला.ही गोष्ट चंद्रकांत खैरेंनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या लक्षातही आणून दिलेली आहे. यामुळे एम.आय.एम. आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आ. इम्तीयाज जलील यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली. या घटनेमुळे औरंगाबादेत …
Read More »शिवसेनेच्या धैर्यशील मानेंचा “नशीबवान विजय” अत्यंत कमी खर्चात मिळविले निवडणूकीत यश
हातकणंगलेः प्रतिनिधी निवडणूका म्हटल्या की विजय मिळविण्यासाठी वारे-माप खर्च करणे आले. मग तो कधी कायदेशीर तर कधी बेकायदेशीर पध्दतीने खर्च करण्यासाठी कोणत्याही राजकिय पक्षाचा उमेदवार मागे पुढे पहात नाही. मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने हे विजयी झाले असून त्यांच्या या विजयाची चर्चा सबंध मतदारसंघात रंगू लागल्याने त्यांचा …
Read More »काटे की टक्कर सुरु असलेले मतदारसंघ वंचित परिणाम होत असलेले मतदार संघ
माढा- संजय शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस- २ लाख २८ हजार ४३१ मते रणजितसंह निंबाळकर, भाजपा- २ लाख ३९ हजार ९९ मते विजयराव मोरे, वंचित आघाडी- २२ हजार २७७ मते अमरावती आनंदराव अडसूळ, शिवसेना- २ लाख ५४६ मते नवनीत राणा, अपक्ष-रा.काँ.पुरस्कृत-२ लाख ६ हजार ९७४ मते गुणवंत देवपारे, वंचित आघाडी-२४ हजार ५७२ मते …
Read More »वंचित आघाडीमुळे राज्यात युतीचीच आघाडी ४४ लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना तर औरंगाबादेत वंचित आघाडी पुढे
मुंबईः प्रतिनिधी लोकसभा मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली. मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत राज्यातील ४८ जागांपैकी जवळपास ४४ जागांवर वंचित आघाडीच्या मत विभागणी धोरणामुळे भाजप-शिवसेना युतीने आघाडी घेतली आहे. तर एकट्या औरंगाबादेत वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाची हमी देणारी मावळ, शिरूर, अहमदनगर, …
Read More »दानवेंच्या जावयासाठी नव्हे तर शिवसेनेच्या उमेदवारासाठी भाजपचे प्रयत्न भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांचा खुलासा
मुंबईः प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई तथा शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विजयासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही तर शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याचा खुलासा भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी केला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी …
Read More »वंचित आघाडी कोणाला वंचित करणार ? आघाडीबरोबरच युतीलाही घोर
मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीसाठी राज्यात चार टप्प्यात मतदान झाले. मात्र या चारही टप्प्यात वंचित आघाडीच्या झंझावाती प्रचारसभेला मिळालेला प्रतिसाद आणि जनमानसांचा कल झुकल्याने प्रस्थापित भाजपा-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला वंचित करणार की वंचित स्थापित होणार यावरून जनमानसांबरोबरच राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीने आपले उमेदवार …
Read More »मोदींचा अर्ज भरायला उध्दव गेले, पण दिसले का हो ? राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यात हरवली शिवसेना
मुंबईः प्रतिनिधी केंद्रात पुन्हा एकदा फिर एक बार मोदी सरकारचा नारा देत भाजपाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून दुरावलेल्या सर्व घटक पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रालोआतील सर्व नेत्यांना बोलावले. मात्र या गर्दीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे काही दिसले …
Read More »उध्दव ठाकरे, संजय राऊत यांना अटक करा मराठा क्रांती मोर्चा व्यंगचित्र प्रकरण न्यायालयाचे आदेश
पुसदः प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाजाने राज्यभर क्रांती मोर्चे काढले. या दरम्यानच्या काळात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकात क्रांती मोर्चाचे विडंबन होणारे व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आले. या व्यंगचित्रप्रकरणी पुसद न्यायालयाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, दै.सामनाचे संपादक संजय राऊत आणि व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई, राजेंद्र भागवत यांच्याविरोधात पुसद न्यायालयाने अटक …
Read More »माथाडी कामगारांना लुटणारा कि साताराला अविकसित ठेवणारा ? साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत अटीतटीची लढत
साताराः प्रतिनिधी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सातारा जिल्ह्याचे आगळेवेगळे स्थान आहे. त्यातच साताऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज रहात असल्याने येथील स्थानिक राजकारणाबाबत राज्यातील जनतेला नेहमीच उत्सुकता लागू राहीली आहे. मात्र मागील अनेक वर्षापासून छत्रपतींचे वंशजांकडे लोकप्रतिनित्व असूनही जिल्ह्याचा विकास झालेला नाही तर याच भागातील माथाडी कामगारांच्या नावावर स्वतःचे घर …
Read More »आम्ही फक्त मराठा उमेदवारांच्या मागे मराठा क्रांती मोर्चा संयोजकांच्या निर्णयामुळे समाजात फाटाफूट
मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उमेदवारांना पुढील राजकिय भवितव्य लक्षात घेवून अनेक सामाजिक संघटनांमध्ये पाठिंबा देण्याची चढाओढ लागली. मात्र विरोधकांना डावलत सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या विरोधात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून मुक मोर्चे काढले. परंतु पक्ष न पाहता फक्त मराठा समाजाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी घेतली. मात्र या …
Read More »
Marathi e-Batmya