Tag Archives: shortage

या कंपनीकडून एअर कंडिशनरच्या किंमती वाढविण्याची शक्यता धांतूच्या किंमतीतील वाढीमुळे एअर कंडिशनच्या किंमतीत वाढ

धातूंच्या वाढत्या किमती आणि रुपयातील अस्थिरतेमुळे, ब्लू स्टार या एप्रिलमध्ये त्यांच्या एअर कंडिशनरच्या किमती आणखी ४-५% वाढवू शकते, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन यांनी गुरुवारी सांगितले. यापूर्वी, वाढत्या इनपुट खर्चाला तोंड देण्यासाठी कंपनीने फेब्रुवारीमध्ये एसीच्या किमती ३-४% वाढवल्या होत्या. “जेव्हा जेव्हा आर्थिक बाजारपेठेत अस्थिरता असते तेव्हा वस्तू मजबूत होतात. …

Read More »