सेबी SEBI ने स्टॉक ब्रोकर्सना स्वतंत्र व्यवसाय युनिट (SBU) द्वारे सरकारी सिक्युरिटीज (G-Secs) मार्केटमध्ये थेट सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. हे पाऊल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ७ फेब्रुवारीच्या अधिसूचनेनुसार आहे ज्यानुसार सेबी SEBI-नोंदणीकृत नॉन-बँक ब्रोकर्सना ‘मास्टर डायरेक्शन – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (अॅक्सेस क्राइटेरिया फॉर NDS-OM) डायरेक्शन्स, २०२५’ अंतर्गत निगोशिएटेड डीलिंग …
Read More »शेअर्स मार्केटमध्ये महिन्यात कमावला ९०० कोटींचा नफा, माहित आहे का? कोण अवघ्या एका महिन्यात राकेश झुनझुनवालाला यांनी कमावले ९०० कोटी कमावले
मुंबई: प्रतिनिधी भारतीय शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला यांना दोन कंपन्यांच्या शेअर्समधून तब्बल ९०० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. ही कमाई अवघ्या एका महिन्यात झाली आहे. टाटा मोटर्स आणि टायटन या दोन टाटा कंपन्यांच्या शेअर्समधून राकेश झुनझुनवाला यांनी ९०० कोटी रुपये कमावले आहेत. गेल्या एका महिन्यात …
Read More »
Marathi e-Batmya