केंद्रशासित प्रदेश (यूटी) लडाखमधील लेह एपेक्स बॉडी (एलएबी) ने अनेक प्रलंबित मागण्यांवर “परिणाम-केंद्रित” चर्चा करण्यास केंद्र सरकारच्या विलंबाबद्दल दिलेल्या बंदच्या आवाहनादरम्यान लेह शहरातील भाजपा कार्यालयाबाहेर हिंसक निदर्शने झाली. यामध्ये या प्रदेशाला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीचा दर्जा देणे समाविष्ट आहे. प्राथमिक अहवालात असे दिसून आले आहे की, धार्मिक, सामाजिक आणि …
Read More »राज्यघटनेच्या विटंबनेनंतर परभणी बंदला हिंसक वळण दगडफेक आणि टायर जाळण्याचे प्रकार
मंगळवारी अर्थात काल काही समाजकंटकांनी परभणीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या राज्यघटनेच्या प्रतिकृतीची तोडफोड केली. त्यामुळे संपूर्ण दलित समाजाकडून संताप व्यक्त करण्यात येऊ लागला. या पार्श्वभूमीवर आज परभणी बंद पुकारण्यात आला. मात्र त्यास हिंसक वळण लागले. आंदोलकांकडून दुकानांवर आणि पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये …
Read More »मंगलप्रभात लोढा यांचा इशारा, धारावीमध्ये कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई सीसीटीव्ही फुटेज बघुन कारवाई करणार
आज मुंबई महापालिकेद्वारे सायन धारावी परिसरातील एका प्रार्थनास्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. सकाळी महापालिकेच्या जी नॉर्थ प्रभागाचे अधिकारी या रस्त्यावर पोहोचले. यावेळी काही कट्टरपंथीयांनी प्रशासनाच्या कामात अडथळा आणण्यास सुरुवात केली. पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या बसेसचे नुकसान देखील झाले. सदर तणावपूर्ण …
Read More »बदलापूर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झडप; आंदोलक आपल्या मागणीवर ठाम मंत्री गिरीष महाजन, राज्य सरकारच्या आवाहनानंतरही आंदोलक आक्रमक
शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर बलात्कार केल्याच्या घटनेनंतर बदलापूरातील रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच बदलापूर स्थानकात ठिय्या आंदोलन सुरु केले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरून हटविण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक सुरु केली. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळू नये या उद्देशाने पोलिसांनी माघार घेतली. त्यानंतर राज्य सरकारचे …
Read More »
Marathi e-Batmya