Tag Archives: student

संजय शिरसाट यांची घोषणा, सैनिकी शाळांतील विद्यार्थ्यांचा भत्ता ५० हजारांपर्यंत वाढविण्याचे विचाराधीन विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेवरील उत्तरात दिली माहिती

राज्यातील सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा निर्वाह भत्ता वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असून सध्या दिला जाणारा भत्ता १५ हजार वरून ५० हजार पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत लक्षवेधी सूचना सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी मांडली. यावेळी चर्चेत सदस्य सदाभाऊ …

Read More »

विकास शुल्क आणि शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास महाविद्यालयावर कारवाई करणार मंत्री हसन मुश्रीफ यांची विधानसभेत माहिती

शिष्यवृत्तीधारक आणि आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांनी विकास शुल्क आणि शैक्षणिक फी आगाऊ वसूल करू नये, यासाठी राज्य सरकार लवकरच शासन निर्णय  निर्गमित करणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात आमदार योगेश सागर  यांनी राज्यातील शासकीय व मान्यता प्राप्त वैद्यकीय मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील  मुलींना शिक्षण …

Read More »

इराणमधील विरोधी निदर्शनात ५०० सुरक्षा रक्षकांसह ५ हजार लोकांचा मृत्यू १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच मोठी निदर्शने

इराणमधील एका प्रादेशिक अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, देशभरातील निदर्शनांमध्ये आतापर्यंत सुमारे ५०० सुरक्षा कर्मचाऱ्यांसह किमान ५,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी “दहशतवादी आणि सशस्त्र दंगलखोरांनी” निष्पाप नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, अधिकाऱ्याने सांगितले की हे आकडे पडताळले गेले आहेत आणि अंतिम मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाही. …

Read More »

अमेरिकेतून स्वतःहून हद्दपार झालेली विद्यार्थींनी रंजनी श्रीनिवासन कॅनडात सांगितला आप बिती अनुभव आणि अमेरिकी प्रशासन

गेल्या आठवड्यात अमेरिकेतून स्वतःहून हद्दपार झालेल्या भारतीय विद्यार्थिनी रंजनी श्रीनिवासन यांच्यासाठी, कोलंबिया विद्यापीठातील तिच्या सहकारी विद्यार्थ्या महमूद खलीलला ताब्यात घेतल्यानंतर कॅनडाला जाण्यापूर्वीचे शेवटचे दिवस चिंता, अनिश्चितता आणि भीतीने भरलेले होते, असे द न्यू यॉर्क टाईम्सने वृत्त दिले आहे. खरं तर, पॅलेस्टिनी कार्यकर्ता खलीलला कॅम्पसमधून उचलून नेण्याच्या काही तास आधी, रंजनी …

Read More »

आदिवासी विकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून ‘संवाद चिमुकल्यांशी अभियान’ आश्रमशाळेत आदिवासी विकास मंत्र्यांसह अधिकारी करणार एक दिवसाचा मुक्काम

आदिवासी समाजाच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने एक महत्वाचे अभियान राबवित आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अडचणी, त्यांच्या सुरक्षिततेची हमी आणि उपलब्ध सुविधांची गुणवत्ता याबाबत माहिती मिळवून सुधारणा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या संकल्पनेतून ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियानाची सुरूवात करण्यात येणार आहे. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यभरातील शासकीय …

Read More »

विद्यार्थी हितासाठी “कॅरी ऑन योजनेसंदर्भात” विद्यापीठाने सकारात्मक निर्णय घ्यावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी “कॅरी ऑन योजना” लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यासाठी विद्यापीठांच्या पातळीवर एक समानता ठेवावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाईन माध्यमातून …

Read More »

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून ३ हजार कोटींचा अर्थसंकल्प स्टेम रोबोटिक्स प्रयोगशाळा, डिजीटल क्लासरुम, कौशल्य विकास केंद्र

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून मिशन अॅडमिशन मोहिमेची घोषणा करत आधुनिक, दर्जेदार, डीजिटल शिक्षणावर भर देणारा कौशल्य विकास, स्टेम रोबोटिक्स प्रयोगशाळा, ज्ञानपेटी, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, विचारशील प्रयोगशाळा, आधुनिक पद्धतीचा अवलंब करत मुंबईतील विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीत लक्ष्य केंद्रीत करत अर्थसंकल्प ३ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२५ – २६ …

Read More »

नारायण मुर्ती म्हणाले, कोचिंग क्लास यशस्वी होण्याचे प्रभावी माध्यम नाही पॉल हेविट यांच्या पुस्तकाच्या १३ व्या आवृत्ती प्रकाशप्रसंगी व्यक्त केले मत

कोचिंग क्लास हे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेत यशस्वी होण्याचे प्रभावी माध्यम नाही, असे इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी सांगत देशभरात चालवल्या जाणाऱ्या कोचिंग क्लासेस पद्धतीवर थेट टीका करत जे विद्यार्थी त्यांच्या नियमित शालेय वर्गात सहभागी होऊ शकत नाहीत ते बहुतेकदा या बाह्य वर्गांवर अवलंबून असतात अशी मल्लिनाथीही यावेळी जोडली. बेंगळुरू येथे …

Read More »

आंतराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड मध्ये भारतीय विद्यार्थ्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी चार सुवर्ण, एक रौप्य पदकासह चवथ्या स्थानावर

भारतातील सहा सदस्यीय विद्यार्थी संघाने आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड (IMO) २०२४ मध्ये देशाला आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी मिळवून दिली आहे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा भारतीय संघ चार सुवर्ण पदके, एक रौप्य पदक आणि एक सन्माननीय उल्लेख मिळवून जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आला आहे. बाथ, युनायटेड किंगडम येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ६५व्या IMO मध्ये. १९८९ …

Read More »

अमेरिकेने व्हिसासाठीच्या प्रक्रियेत केले हे बदल फि वाढीसह अनेक गोष्टीच्या नियम बदलले

अमेरिकेने अलीकडेच आपल्या व्हिसा अर्ज प्रक्रिया आणि कार्य अधिकृतता नियमांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा आणल्या आहेत, जे १ एप्रिल २०२४ पासून लागू झाले आहेत. सुरक्षा वाढवण्याच्या प्राथमिक उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत. विदेशी नागरिकांसाठी अमेरिका हे नेहमीच आकर्षक ठिकाण राहिले आहे. जगभरातील अनेकांना यूएसमध्ये जाण्याची आणि करिअरची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी …

Read More »