लोकसभा निवडणूकीमुळे जीएसटी कौन्सिलची बैठक मार्चे ते मे महिन्यात होऊ शकली नाही. त्यामुळे जीएसटी कर आकारणीच्या अनुशंगाने नवे सरकार स्थानापन्न झाल्यानंतरच जीएसटी कौन्सिलची बैठक होणार असल्याचे निश्चित झाले. नव्या एनडीए सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आणि केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा एकदा अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचे नाव निश्चित झाल्यानंतर जीएसटी कौन्सिलची …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, शेतकऱ्यांची लूट आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त… ईव्हीएमवर भाजपा उमेदवारांनाही विश्वास नाही पण भाजपा सरकार व निवडणूक आयोगाची अडेलतट्टूची भूमिका
केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने जनतेला वा-यावर सोडून सत्ताधारी मजा मारत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे, महागाई, बेरोजगारीने लोकांना जगणे कठिण झाले आहे. सरकारने बियाणे आणि खतांचा काळाबाजार करून शेतक-यांची लूट सुरु आहे. NEET चे पेपर फोडून विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त करणा-या भ्रष्टाचारी महायुती सरकारविरोधात काँग्रेसने आज राज्यभरात …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, NEET परिक्षेत ००१% निष्काळजीपणा नको अन्यथा… NEET परिक्षेबाबत एनटीएला दिली तंबी
सर्वोच्च न्यायालयाने १८ जून रोजी केंद्र आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांना स्पष्ट केले की अंडरग्रेजुएट राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा आयोजित करताना कोणालाही “.००१% निष्काळजीपणा” नको आहे. त्यामुळे (NEET-UG) २०२४ परिक्षा वाचणार आहे. “कोणाच्याही बाजूने .००१% निष्काळजीपणा असला तरीही, त्यावर पूर्णपणे कारवाई केली पाहिजे,” न्यायमूर्ती एस.व्ही. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या …
Read More »विद्यार्थी- विद्यार्थ्यींनींना एसटी पास थेट शाळा-महाविद्यालयात मिळणार.. एसटी प्रशासनाचा निर्णय- व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांची माहिती
शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत. तसेच तसे आदेश देण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत …
Read More »पत्ता चुकला म्हणून युपीएससी ची परिक्षा हुकली परिक्षा केंद्रावर पोहोचूनही बाहेरच थांबण्याची वेळ
मागील काही वर्षात सातत्याने तंत्रज्ञानात क्रांतीकारक बदल होत आहेत. त्यामुळे आताची तरूण पिढी कोणत्याही प्रश्नाची माहिती इतकेच काय एखाद्या ठिकाणचा पत्ता जरी शोधायचा असेल तर हातात आलेल्या स्मार्ट फोनच्या आधारे आणि इंटरनेटच्या माध्यमातून लगेच शोधकार्य सुरु करते. मात्र हातात मावणाऱ्या स्मार्टफोनकडूनही कधी कधी गलथानपणा होऊ शकतो आणि आपली वेळ चुकू …
Read More »यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी परीक्षार्थींनी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश
केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC) २०२४ ही १६ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ३६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार असून …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने २०२२ च्या NEET-PG च्या प्रश्नांसंदर्भातील याचिका फेटाळली याचिका प्रलंबित ठेवता येणार नाही
नुकताच NEET-UG परिक्षेचा निकाल जाहिर झाला. मात्र या परिक्षेच्या निकालात अनेक नियमबाह्य गोष्टी घडल्याचे उघडकीस आले. या विरोधात देशातील काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आज सुनावणी झाली, त्यावेळी १७ मे रोजी, समान सवलती मागणाऱ्या दुसऱ्या याचिकेवर विचार करताना, सर्वोच्च न्यायालयाने NEET-UG परीक्षेच्या निकालाच्या घोषणेला स्थगिती देण्यास नकार …
Read More »NEET परिक्षा गोंधळप्रश्नी १६०० विद्यार्थ्यांच्या याचिका, तर सरकारकडून हायपॉवर कमिटी लोकसभा निवडणूकीनंतर आता परिक्षा निकालाचा गोंधळ
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत देशातील एनईईटीसह इतर कोर्सेससाठी लागणाऱ्या पूर्वपरिक्षेसाठी एकच संकेतस्थळ सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारे घेतला. तसेच नोकरीविषयक अर्जासाठीही एकच संकेतस्थळही सुरु करण्यात आले. याशिवाय अशा परिक्षांचे पेपर फुटी प्रकरणी स्वतंत्र कायदा करून त्या अंतर्गत शिक्षा करण्याचा मुद्दा सुरुवातीला इंडिया आघाडी आणि नंतर केंद्रातील भाजपा सरकारने आश्वासन दिले …
Read More »अंबादास दानवे यांची मागणी,… शैक्षणिक आराखड्याच्या अभिप्रायसाठी मुदत वाढ दया शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांकडे लेखी पत्राद्वारे केली मागणी
राज्यातील तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौध्दिक गुणवत्ता वाढीसाठी शालेय शिक्षण विभागाकडून राज्याचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील त्रुटींवर काम करण्यासाठी व परिपूर्ण आराखडा तयार व्हावा, यासाठी या आरखड्याच्या अभिप्राय नोंदवण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य शैक्षणिक संशोधन …
Read More »बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी २७ मे पासून अर्ज राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावी च्या फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला आहे. मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार असून या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना २७ मे पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक …
Read More »
Marathi e-Batmya