Breaking News

Tag Archives: Students Protest

शेख हसीना यांनी मागितला लंडनमध्ये आश्रय, पण अद्याप निर्णय नाही आश्रयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भारतातच राहणार

बांग्लादेशातील विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर देशातून पळून गेलेल्या बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या आणखी काही दिवस भारतात राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी पंतप्रधान हसीना शेख यांनी लंडनमध्ये राजकिय आश्रय मागितला आहे. मात्र लंडनने अद्याप त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हसीना शेख या आणखी काही दिवस भारतात राहणार असल्याचे …

Read More »

हसीना शेख यांच्या पलायनानंतर बांग्लादेशाची सूत्रे लष्कराकडे; भारतात आश्रय लष्कराचे विद्यार्थ्यांना घरी परतण्याचे आवाहन

बांग्लादेशात सलग १५ वर्षे सत्तेवर राहिलेल्या अवामी लीगच्या नेत्या हसीना शेख यांना अखेर विद्यार्थ्यांच्या रोषापुढे सत्ता सोडून देशातून पादाक्रांत व्हावे लागले. त्यानंतर देशाची सूत्रे लष्कराच्या हाती आली असून नवी सरकार स्थानापन्न होईपर्यंत सत्तेची सूत्रे लष्कराकडे राहणार असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल वाकर-उझ-झमान यांनी दिली. आज आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांचे अधिकृत निवास्थान असलेल्या …

Read More »

हसीना शेख यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा, बांग्लादेशातून पलायन श्रीलंकेतील राष्ट्राध्यक्षांनी पलायन केल्यानंतर तर बांग्लादेशाच्या पंतप्रधानांचे पलायन

देशातील बेरोजारीच्या मुद्यावरून विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा भडका उडाल्याने आणि विद्यार्थ्यांनी ढाकाकडे लाँग मार्च काढल्याने आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने अखेर बांग्लादेशच्या पंतप्रधान हसीना शेख यांनी आज दुपारनंतर पंतप्रधानाचा राजीनामा देत थेट भारतात पलायन केल्याची माहिती वृत्त रॉयटर्सने दिले आहे. मागील काही दिवसांपासून बांग्लादेशमधील विद्यार्थ्यांच्या विविध संघटनांकडून बेरोजगारीच्या प्रश्नांवरून सरकारच्या …

Read More »