Tag Archives: Sunil Gavskar

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांचा गौप्यस्फोट, कपिल देवच्या डोक्यात गोळी… संघातून वगळल्याने मी गोळी मारण्यासाठी गेलो होतो

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी समदीश भाटिया यांना दिलेल्या अलिकडच्या मुलाखतीत एक धक्कादायक विधान केले आहे. अनफिल्टर्ड विथ समदीशमध्ये बोलताना योगराज म्हणाले की, ते कपिल देव यांच्या घरी गेले होते आणि त्यांच्या डोक्यात गोळी घालण्यासाठी. पण कपिल देव त्यांच्या आईसोबत घराबाहेर पडल्यामुळे योजना पूर्ण झाली नसल्याचा धक्कादायक खुलासा केला. …

Read More »