आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणूकांना स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी केली. त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढविण्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मत व्यक्त केले. मात्र महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा आणि काँग्रेसची भूमिका पुढे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या …
Read More »
Marathi e-Batmya