Tag Archives: Truck

जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालकासोबत सहाय्यकची (क्लिनर) गरज नाही मोटार वाहन कायदा, १९८८ अन्वये मसुदा अधिसूचना जारी

जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालका सोबत सहाय्यकची (क्लिनर ) गरज लागणार नाही, या बाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर २९ ऑगस्टपर्यंत सर्वसामान्यांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत.अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्यातील जड मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनधारक संघटनांनी केलेल्या आंदोलनात चालकांसोबत सहाय्यक …

Read More »

ट्रक चालकांकडून आंदोलन सुरुचः सरकार शांत जिल्हाधिकारी-पोलिस प्रयत्नशील

केंद्र सरकारने नव्यानेच लागू केलेल्या भारतीय न्यायसंहितेच्या आणि मोटार वाहन कायद्यातील तरतूदींच्या मोटार वाहन कायदा आणि भारतीय न्यायसंहिता कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या शिक्षेच्या तरतूदींना खासगी ट्रक, टँकर ड्रायव्हर यांना दोषी धरत किमान १०, ७ आणि पाच वर्षाच्या शिक्षेबरोबरच दंडही ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात सर्व वाहन चालकांनी चक्काजाम आंदोलन …

Read More »