Breaking News

Tag Archives: union cabinet

वन नेशन, वन इलेक्शन प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी देशात संसद आणि विधानसभा निवडणूका होणार

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीपूर्वी देशात वन नेशन, वन इलेक्शन पद्धत लागू करण्याची चर्चा भाजपाकडून सुरु करण्यात आली होती. त्यातच देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही यासंदर्भातील अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना सादर केला होता. त्यानंतर आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वन नेशन, वन इलेक्शन प्रस्तावाला आज मंजूरी …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही, देवेंद्र फडणवीस यांची मात्र सारवासारव लोकसभा निवडणूकीत फक्त अजित पवार गटाला एक जागा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अजित पवार गटाला बारामतीतील घरची जागा राखता आली नाही. यापार्श्वभूमीवर फक्त रायगडमधील अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे याचा विजय झाला. तर दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे होत शिवसेनेच्या पक्ष आणि निवडणूक चिन्हावर एकनाथ शिंदे गटाने चक्क ७ जागांवर विजय मिळविला. त्यामुळे महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री पदासाठी महाराष्ट्रातून आणि देशातून या खासदारांना फोन महाराष्ट्रातील चार ते पाच खासदारांना फोन

लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडीला २७२ हा जादूई आकडा गाठता आला नाही. भाजपालाही या ही वेळी ४०० पारचा नारा देऊन साधा २५० चाही आकडा गाठता आला नाही. मात्र एनडीए आघाडीला २९० जागा मिळाल्याने भाजपाला केंद्रात सत्ता स्थापन करणे सहज शक्य झाले. आज रविवारी रात्री ७.१५ वाजता भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांचा …

Read More »