संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला तर भारतीय जनता पार्टीने अनेक कृतींमधून बाबासाहेबांचा सन्मान राखला. विरोधकांनी बाबासाहेब, संविधान आणि भारतीय जनता पार्टी बाबत पसरवलेल्या खोट्या नरेटिव्हला छेद देत कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत सत्य पोहोचवावे असे आवाहन केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी शुक्रवारी केले. प्रदेश भाजपातर्फे …
Read More »महाबोधी महाविहार ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रामदास आठवले बिहारच्या राज्यपालांकडे मागणीसाठी घेतली बिहारच्या राज्यपालांची भेट
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी महाबोधी टेम्पल ऍक्ट १९४९ रद्द करावा या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बिहारचे राज्यपाल महामहीम मोहम्मद आरिफ खान यांची पटना येथील राजभवन येथे भेट घेतली. या भेटीवेळी रामदास आठवले म्हणाले की, बुद्धगया मधील महाबोधी महाविहार हे …
Read More »युपीएस पेन्शन गॅरेंटेडः केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला दोन पेन्शनमधील फरक एनपीएस आणि युपीएस पेन्शनमधील नेमका फरक काय
१ एप्रिल २०२५ पासून राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मध्ये नोंदणी केलेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना (UPS) सुरू केली जाईल. ही योजना कर्मचाऱ्यांसाठी NPS चौकटीत पर्याय म्हणून दिली जाईल. केंद्र सरकारी कर्मचारी आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांनी जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरू करण्याची सतत वकिली केली आहे, जी जानेवारी …
Read More »रामदास आठवले यांचा टोला, झटक्याने करा अगर पटक्याने करा, मटण खायला मिळायला पाहिजे मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून आठवलेंनी लगावला टोला
देशातील इतर भाजपा शासित राज्यात वापरण्यात आलेल्या मुद्यांची कॉपी करत महाराष्ट्रातही धार्मिक आणि सामाजिक वातावरण तापविण्याचा प्रयत्न भाजपाकडून मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यातच मंत्री नितेश राणे यांनी झटका आणि हलाल मटणाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेचा अनेकांनी विरोध …
Read More »नागा मंडईचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भुमिपुजन नागालॅण्डमध्ये १० एकरवरावर शेती होणार
नागालँन्डच्या विकासासाठी महत्वाचे पाऊल ठरणा-या नागा मंडई या १० एकरवर उभ्या राहणा-या कृषी बाजारपेठेचे भुमिपुजन करण्यात आले. चुमौकेडिमा जिल्हयातील सेथेकेमा-ए येथे संपन्न झालेल्या या भुमिपुजन सोहळयास नागालँन्डचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज भुमिपूजन करण्यात …
Read More »राज्यात अनुसूचित जाती घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यात सुरू असून अनुसूचित जाती घटकाशी निगडित इतरही प्रश्न सर्व विभागांनी तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा तसेच मुंबई शहरातील विविध प्रश्नाबाबत राज्यमंत्री आठवले यांनी …
Read More »
Marathi e-Batmya