मुंबईः प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याचे माजी खासदार स्व.प्रतापसिंह मोहिते- पाटील यांचे चिरंजीव डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली असून ते लवकरच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. सोलापूरच्या राजकारणात स्व.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे एक स्वतंत्र स्थान होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा राजकिय वारसा त्यांचे सुपुत्र डॉ.धवलसिंह …
Read More »भाजपातली मेगाभरती ही कारवाईच्या धाकापोटीच नेत्यांच्या संस्थामधील भ्रष्टाचाराचा मेगाभरतीसाठी आधार
मुंबईः प्रतिनिधी मागील काही महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील आजी -माजी खासदार आमदार आदी भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र या प्रत्यक्ष पक्ष प्रवेशामागे त्या त्या नेत्यांच्या संस्थांमध्ये सदरच्या नेत्यांनी केलेल्या लाखो-करोडो रूपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सरकारी यंत्रणेच्या हाती आल्याने या पुराव्याच्या आधारे कारवाईचा धाक दाखवित मेगाभरतीचे आमंत्रण देण्याचा सपाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …
Read More »राज ठाकरेंची भाषणे म्हणजे करमणूक भाजप नेते विनोद तावडे यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचार सभांना जाणारी लोक केवळ टाईमपास, मनोरंजन व करमणुकीसाठी जातात असे त्या सभेला जाणारी लोकच सांगतात. पण त्यांच्या पक्षाप्रमाणे आमचा पक्ष टुरिस्ट टॉकिजचा पक्ष नाही, आमचा राजकीय पक्ष विचाराने चालतो असा मार्मिक टोला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज मारला. राज …
Read More »मोदींच्या सत्तेबाबत शंका असल्यानेच मोहिते-पाटील, विखेंनी भाजप प्रवेश टाळला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी देशात मोदींची सत्ता येत नाही याची शंका आल्यावर विजयसिंह मोहिते पाटील व राधाकृष्ण विखेपाटील यांनी भाजपमध्ये जाणं टाळलं असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. आज अकलूज येथे मोदींच्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटील व्यासपीठावर दिसले. परंतु त्यांनी भाजप प्रवेश केला नाही. तीच परिस्थिती नगरच्या राधाकृष्ण …
Read More »मोहिते-पाटलांच्या भाजप आगमनासाठी पंतप्रधान मोदींची सभा? अकलूजच्या सभेची जोरदार तयारी
मुंबई : प्रतिनिधी मुलगा रणजितसिंह याच्या पाठोपाठ वडील विजयसिंह मोहिते-पाटीलही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा संबध राज्यात सुरु आहे. पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा अकलूज येथे होत असून या सभेत मोहिते-पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे. येत्या २३ तारखेला माढा मतदार संघात मतदान होणार आहे. …
Read More »सुजय पाठोपाठ पिता विखे-पाटील आणि गोरेही कमळ हातात घेणार मोहीते-पाटील पितापुत्रांचा दोन दिवसांच्या अंतराने भाजप प्रवेश
मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभेची राजकिय गणिते डोळ्यासमोर ठेवत लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकजण भाजपचे कमळ हातात घेत आहेत. यात सुजय विखे-पाटील यांचे पिताश्री विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपच्या वाटेवर असून काँग्रेसचे जयकुमार गोरे हेही हातात कमळ घेणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे सुपुत्र …
Read More »
Marathi e-Batmya