मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या नवनिर्मित मंत्रिमंडळात शुक्रवारी (१७ ऑक्टोबर २०२५) एकूण २१ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. गुरुवारी (१६ ऑक्टोबर २०२५) मुख्यमंत्री वगळता राज्य सरकारमधील सर्व मंत्र्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यानंतर हे मंत्रिमंडळ आले. भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी शपथविधीला उपस्थिती लावली. नवीन २१ मंत्र्यांच्या शपथविधीसह, मुख्यमंत्र्यांसह …
Read More »वेस्टेड फायनान्स म्हणते वेस्टर्न डिजीटल १७.२४ टक्के वाढला मॉर्गन स्टॅनलीने कंपनीने लक्ष्य झपाट्याने वाढवले
वेस्टेड फायनान्सच्या मते, या आठवड्यात वेस्टर्न डिजिटल १७.२४ टक्क्यांनी वाढला. क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर विस्ताराशी संबंधित उच्च-क्षमतेच्या एचडीडीच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे मॉर्गन स्टॅनलीने कंपनीसाठी आपले लक्ष्य झपाट्याने वाढवण्याच्या निर्णयानंतर ही वाढ झाली. एस अॅड पी S&P 500 मध्ये व्यापक प्रगतीला पाठिंबा देणाऱ्या सर्वाधिक लाभार्थींमध्ये वेस्टर्न डिजिटलचा समावेश होता. फेडरल सपोर्टवरील अटकळांमुळेही …
Read More »जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी होणार दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांची माहिती
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम-९१ अन्वये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची (UDID CARD) पडताळणी करण्यात येणार आहे. विभागाकडून त्याबाबतच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत. दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्र वैधतेबाबत विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने ही पडताळणी करण्यात येत असल्याचे …
Read More »छगन भुजबळ यांची मागणी, मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयात स्पष्टता आणा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात २ सप्टेंबर रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. मराठा समाजाला कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी हा शासन निर्णय काढण्यात आला आहे. मात्र या शासन निर्णयामध्ये अनेक शब्दांवर ओबीसी संघटनांचा आक्षेप आहे या शासन निर्णयामधील काही शब्दांमुळे सरसकट मराठा समाज हा ओबीसीमध्ये येऊ शकतो …
Read More »प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, बांधकाम पूर्ण झालेली रुग्णालये कार्यान्वित करून सेवेत आणा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवस्था तत्परतेने करा
बांधकाम पूर्ण झालेली रुग्णालये कार्यान्वित करून लवकरात लवकर जनतेच्या सेवेत आणावीत. तसेच कार्यान्वित करण्यात येणाऱ्या रुग्णालयामध्ये आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य भवन येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, आरोग्य …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, नागपूर दंगल पेटवण्यास राज्य सरकारच जबाबदार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे कोरटकर व सोलापुरकरांवर काय कारवाई केली? हे कोणाचे हस्तक आहेत ?
नागपुरच्या दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे मुद्दे मांडले त्यातून एक मुद्दा सुटला आहे. दंगलीचे समर्थन कोणीच करत नाही पण दंगल कोणी निर्माण केली? त्याची सुरुवात कुठून झाली? या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलले नाहीत. या दंगलीवेळी एक हिरवी चादर पेटवण्यात आली, त्यावेळी पोलीस तेथे होते. आंदोलन करताना पोलीस अशा वस्तू ताब्यात घेते पण …
Read More »१० वी, १२ वीच्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन मिळणार राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय
माध्यमिक १० वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी जुलै-ऑगस्ट २०२४ परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा /महाविद्यालयाशी संपर्क साधून …
Read More »केंद्र सरकारकडून १४ पिकांना एमएसपी जाहिर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी धान, नाचणी, बाजरी, ज्वारी, मका आणि कापूस या १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतींना मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले की मंत्रिमंडळाने १४ पिकांच्या खर्चाच्या तुलनेत किमान ५०% अधिक एमएसपी MSP मंजूर केला आहे. “आजच्या मंत्रिमंडळात काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप,… राज्यातील आरोग्यव्यवस्था खिळखिळी
राज्यात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे त्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागतो आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील आरोग्यव्यवस्था खिळखिळी झाली असल्याची टीका करत खिळखिळी झालेली आरोग्यव्यवस्था राज्य सरकारने सुधारावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यातील ढासळलेली व व्हेंटिलेटरवर असलेल्या आरोग्यव्यवस्थेविरोधात आज मविआच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर …
Read More »दिवाळी निमित्त दादर, परळमधील बाजारपेठा गर्दीने फुल्ल
दिवाळीनिमित्त शनिवारपासून खासगी कार्यालये, कंपन्या तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील आस्थापना यांना सुट्ट्या लागल्याने खऱ्या अर्थाने दिवाळीच्या खरेदी उत्साहाला उधाण आले आहे.त्याचेच प्रतिबिंब शनिवारी दादर, परळसह अन्य मुख्य बाजारपेठांमध्ये दिसून आले. कपडे, फराळ, फटाके, फुले, सजावटीचे सामान इत्यादींच्या खरेदीला प्राधान्य दिले जात होते. आज, रविवारी लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्याने साहित्य खरेदीसाठी मुंबईकर सहकुटुंब …
Read More »
Marathi e-Batmya