१ एप्रिल १९३४, भारतीय मध्यवर्धी बँक अर्थात रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. त्याच्या जवळपास १० वर्षे आधी डॉ बाबासाहेब आंबेडकरकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रूपी हा प्रबंध एमएससी या अर्थशास्त्रातील पदवीसाठी लिहून तो लंडन येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठात सादर केला होता. याच प्रबंधाच्या आधारे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतासाठी मध्यवर्ती …
Read More »पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपतींचा अवमान? काँग्रेसची टीका
मागील १० वर्षात केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून पंतप्रधान म्हणून असलेला एक राजशिष्टाचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीच पाळला नसल्याची चर्चा आतापर्यंत सर्वाधिक काळ राहिली आहे. देशात नव्या संसद भवन इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर देशाच्या घटनात्मक प्रमुख असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना कार्यक्रमाला पाचारण केले नाही. तत्पूर्वी कर्तव्यपथ …
Read More »महारॅलीत इंडिया अलायन्सचा नारा, भाजपाचा पराभव
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडीने केलेली अटक आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा “दुरुपयोग” यासह अनेक मुद्द्यांवर “सुरक्षा” करण्यासाठी ३१ मार्च रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘महारॅली’ आयोजित करण्यात आली होती. या महारॅलीसाठी इंडिया आघाडीतील सहभागी घटक पक्ष असलेले काँग्रेसचे नेते सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गे, …
Read More »वंचितची दुसरी यादी जाहिर, या ११ मतदारसंघातून उभे केले उमेदवार
राज्यातील महाविकास आघाडीबरोबरील जागा वाटपाच्या चर्चेत वंचित बहुजन आघाडीबरोबर योग्य तो तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर आणि नागपूर येथील लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात आठ उमेदवारांची यादी जाहिर केली होती. त्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने …
Read More »आयकर विभागाची काँग्रेसला ३, ५६७ कोटींची आणखी एक नोटीस
लोकसभा निवडणूकीसाठी आचारसंहिता लागू होऊन पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही विविध पक्षांनी सुरु झाली. एकाबाजूला भाजपाने विरोधी पक्षातील महत्वपूर्व नेत्यांना पक्षात आणण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरण्यास सुरु केले आहे. तर दुसऱ्याबाजूला देशाच्या राजकारणात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला ऐन निवडणूकीच्या काळात अडचणीत आणताना, पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, आयकर विभागाकडून त्यांना …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतूनच रिझर्व्ह बँकेची स्थापना
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लम ऑफ द रूपी हा प्रबंध लिहून भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करताना सर्व बँक आणि आर्थिक संस्थांचे संचालन नियंत्रण करणारी मध्यवर्ती राष्ट्रीय स्तरावर बँक असावी अशी संकल्पना शंभर वर्षांपूर्वी मांडली होती. त्या संकल्पनेनुसार १ एप्रिल १९३४ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची …
Read More »नाना पटोले यांचा पलटवार, फडणवीसांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पहावा, थिएटर…
महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण असून पहिल्या टप्यातील विदर्भातील पाचही जागांवर काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील. मोदी सरकारची जुमलेबाजी व फेकुगिरी आता चालणार नाही, लोकसभा निवडणुकीत जनता भारतीय जनता पक्षाच्या तानाशाही सरकारला सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, ‘ठगो का मेला‘ कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत
मद्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित ‘ठगो का मेला‘ कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते आणि टोमणेसम्राट उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला असा उपरोधिक टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्रजींनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर ‘१०० कोटी वसुली फाईल्स‘ची …
Read More »प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीतच समझोता नाही
महाविकास आघाडीचा त्यांच्यामध्येच समझोता नाही असे आम्ही सांगत होतो, ते आता स्पष्ट झाले आहे. एकत्रित यादी जाहीर होत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर पडत आहेत. त्यांचे मतभेद कायम आहेत आणि म्हणून मैत्रीपूर्ण लढत अशी संकल्पना समोर आणल्याचे वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. …
Read More »शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड गुतंवणूकदारांनो KYC अपडेट केली का ३१ मार्चपूर्वी KYC आवश्यकच
शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड ट्रेडिंगमध्ये सक्रिय गुंतवणूकदार ज्यांचे तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या KYC क्रेडेन्शियल अधिकृतपणे वैध कागदपत्रांशी (OVD) विसंगत असल्याचे आढळले आहे त्यांना त्यांची माहिती ३१ मार्च २०२४ पूर्वी अपडेट करण्यास सांगितले आहे. म्हणजे फक्त केवायसी माहिती अपडेट करण्यासाठी एक दिवस शिल्लक आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास KYC स्थिती …
Read More »
Marathi e-Batmya