Editor

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी कार्यरत असलेल्या रश्मी शुक्ला ह्या अत्यंत वादग्रस्त अधिकारी आहेत. शुक्ला यांची सेवा जून २०२४ रोजी समाप्त झाली असतानाही भाजपा युती सरकारने जानेवारी २०२६ पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली आहे. रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त पाहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी …

Read More »

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजूरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. ‘अर्थसंकल्पात तसेच वेळावेळी आश्वासित केल्याप्रमाणे …

Read More »

उत्पन्न वाढीसाठी एसटीच्या चालक-वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता एसटी महामंडळाचा अभिनव उपक्रम

प्रवासी वाहतूक करीत असतांना महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पन्न आणणाऱ्या चालक व वाहक यांना एसटीतर्फे रोख प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करुन अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून …

Read More »

कर्नाटक उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची याचिका फेटाळली राज्यपालांनी विवेकपूर्ण मंजूरी दिली-न्यायालयाचे मत

म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी अर्थात मुडा MUDA कडून त्यांच्या पत्नीला जमीन देण्याबाबत भ्रष्टाचाराचे खटले दाखल करण्यासाठी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी तीन खाजगी व्यक्तींना दिलेल्या मंजुरीविरुद्ध कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेली याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी निर्णय दिला की, सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटले दाखल करण्यास …

Read More »

सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही, नवे सांस्कृतिक धोरण राज्याला देशात अव्वल बनविणारे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०२४ जाहीर

नवे सांस्कृतिक धोरण हे सर्वंकष व व्यापक असून महाराष्ट्राला देशात अव्वल बनवेल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्याच्या सांस्कृतिक धोरण-२०२४ ला कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या नवीन सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीकरिता एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार लवकरच ही समिती …

Read More »

संजय राऊत यांचा सवाल, संडास धुणारा बंदुकीबरोबर कधीपासून खेळायला लागला संस्थेच्या संचालकाला वाचविण्यासाठी हे नाटक

बदलापूर प्रकरणातील आरोपी हा त्या शाळेत संडास धुवणारा होता. आणि एक संडास धुणारा व्यक्ती बंदूकीसोबत खेळू शकतो का असा सवाल करत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबधित शाळेच्या ट्रस्टीला वाचविण्यासाठीच कालचं हे नवं कथानक रचलं गेल्याचा गंभीर आरोप शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला. पुढे बोलताना …

Read More »

सर्बानंद सोनोवाल यांची माहिती, जहाज बांधणीसाठी २५ हजार कोटींच्या निधीची तरतूद दिर्घकालीन वित्त पुरवठा कऱण्याचा उद्देश

जहाजबांधणी मंत्रालयाने केलेल्या अभ्यासानुसार आणि त्यांना अनेक भागधारकांकडून इनपुट मिळाले आहेत आणि “जहाज बांधणीला मदत करण्यासाठी योजनांना अंतिम रूप देण्याच्या” प्रक्रियेत आहे. यामध्ये ₹२५,००० कोटींचा सागरी विकास निधीची तरतूद करणे समाविष्ट आहे, ज्याचे उद्दिष्ट कमी किमतीचे, दीर्घकालीन वित्तपुरवठा करण्याचे धोरण असल्याची माहिती जहाज बांधणी मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली. या …

Read More »

ईपीएफओच्या सदस्य संख्येत ३ लाखाहून अधिक महिलांची संख्या वाढली निव्वळ १९ लाख सद्याची नोंदणी

२३ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या ताज्या ईपीएफओ EPFO ​​डेटावरून असे दिसून आले आहे की सरकारी संस्थेने जुलै २०२४ मध्ये १९.९४ लाख निव्वळ सदस्यांची भर घातली असून एप्रिल २०१८ मध्ये वेतन डेटा ट्रॅकिंग सुरू झाल्यापासून संघटित कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, प्रणालीतून बाहेर पडलेले अंदाजे १४.६५ लाख …

Read More »

या सोलर पॅनल निर्माती कंपनीचा आयपीओ येणार बाजारात ३ हजार कोटी रूपये उभारणार आयपीओतून

देशातील सर्वात मोठी सौर पॅनेल निर्माता कंपनी वारी एनर्जीला सोमवारी बाजार नियामक सेबीकडून प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ IPO आणण्यासाठी मंजुरी मिळाली. कंपनीने गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी ड्राफ्ट आयपीओ पेपर्स दाखल केले होते. कंपनीच्या सुरुवातीच्या शेअर्सच्या विक्रीमध्ये ३,००० कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि प्रत्येकी १० रुपये दर्शनी …

Read More »

ऑनलाईन पेमेंट फर्म वन मोबिक्विकचाही आयपीओ बाजारात येणार सेबीची आयपीओ आणण्यासाठी मंजूरी

ऑनलाइन पेमेंट फर्म वन मोबिक्विक सिस्टीम्स लिमिटेडला सोमवारी बाजार नियामक सेबीची संबंधित प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ IPO फ्लोट करण्यासाठी मंजुरी मिळाली. कंपनी तिच्या प्रारंभिक भागविक्रीद्वारे ७०० कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. आयपीओ IPO कागदपत्रांच्या मसुद्यानुसार, हा इश्यू पूर्णपणे नवीन इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा असेल ज्याचे दर्शनी मूल्य प्रत्येकी २ …

Read More »