Breaking News

भारत-पाक युध्दातील या सैन्य अधिकाऱ्यांनी धर्म संसदेप्रकरणी घेतली न्यायालयात धाव एसआयटी मार्फत चौकशी करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी

मराठी ई-बातम्या टीम मागील आठवड्यात देशातील अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य करत द्वेषमुलक भाषण करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हरिव्दार आणि दिल्ली येथील आयोजित धर्म संसदेत करण्यात आला. या प्रक्षोभक भाषण प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका भारत-पाक युध्दात कामगिरी बजाविणाऱ्या निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत १७८ महाविद्यालय प्राचार्य विना माहिती अधिकारात माहिती उघडकीस

मराठी ई-बातम्या टीम एकीकडे कुलगुरु निवडीत राज्य सरकार मंत्र्यांची घुसखोरी करण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत १७८ महाविद्यालय प्राचार्य विना असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या महाविद्यालयाच्या यादीत प्रभारीच्या हवाली महाविद्यालये असल्याची माहिती उघडकीस आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाच्या …

Read More »

सर्वसामान्यांना न परवडणारे उज्ज्वला गॅस सिंलेडर मोदींना परत करणार महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम अच्छे दिनचे स्वप्न दाखवणा-या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील केले आहे. इंधन व गॅस दरवाढीमुळे महागाई प्रंचड प्रमाणात वाढल्याने महिलांचे किचन बजेट कोलमडले आहे. उज्ज्वला गॅसची सब्सिडी कमी केल्याने गरीब महिलांना गॅस सोडून पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिला काँग्रेसच्या वतीने रविवारी …

Read More »

अजित पवार म्हणाले, नव्या पिढीने तारत्मय बाळगायला हवे, टीकेला उत्तर आमचे नेते देतील फडणवीसांना टोला पण थेट बोलण्याचे टाळले

मराठी ई-बातम्या टीम गोवा निवडणूकीच्या निमित्ताने भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतला पक्ष असून शरद पवारांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याची खोचक टीका केल्यानंतर यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना याबाबत विचारले असता नव्या पिढीने बोलताना तारत्मय बाळगायला हवे असा शालूजोडा फडणवीस …

Read More »

नवाब मलिक म्हणाले, भोजन मात्र दिखावा था…जिंदगी झंड बा, फिर भी घमंड बा फोटो ट्विट करत साधला युपी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भोजपूरी अभिनेत्यावर निशाना

मराठी ई-बातम्या टीम उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजल्यानंतर उत्तर प्रदेश राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि भाजपाचे अनेक आमदार पक्षाला रामराम करून समाजवादी पार्टीत प्रवेश करत असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दलित, मागासवर्गाच्या घरी पुन्हा एकदा चुचकारण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यापार्श्वभूमीवर आज योगी आदित्यनाथ यांनी एका दलित कुटुंबाच्या घरी जेवण …

Read More »

भाजपाची पहिली यादी जाहीर, योगी आदित्यनाथ मथुरेतून नाहीतर “या” मतदारसंघातून उभे परंपरागत गोरखपूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार

मराठी ई-बातम्या टीम उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून भाजपामधील अनेक नेते आमदार पक्षाला रामराम करत समाजवादी पक्षाची वाट धरत आहे. त्यातच मध्यंतरी एका श्रीकृष्ण भक्ताला स्वप्नात येवून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी असे सांगितले त्यामुळे या भक्ताने थेट भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि योगी आदित्यनाथ …

Read More »

Video: आर्मी दिनानिमित्त गायक हरिहरन यांनी गायलेले गाणे ऐकले का? मग जरूर ऐका आर्मी दिनाला आज झाले ७५ वर्षे पूर्ण

मराठी ई-बातम्या टीम भारत-पाक, भारत-चीन युध्दात महत्वापूर्ण भूमिका बजाविणाऱ्या भारतीय लष्कराचा आज अमृत महोत्सवी आर्मी दिवस. या दिनानिमित्त देशाच्या सीमेवर लढणाऱ्या लष्करी जवानांच्या उद्दात्त शौर्याला नमन करण्याचा दिवस आहे. त्यांच्या या अमूल्य कामगिरीला नमन करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला समर्पक असे गीत बॉलीवूडचे आघाडीचे गायक हरिहरन यांनी “माटी…” नावाचे एक सुंदरसे …

Read More »

गोव्यात महाविकास आघाडी लढणार की नाही? नवाब मलिकांनी केले स्पष्ट एकला चलो रेचा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार

मराठी ई-बातम्या टीम देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मणिपूर, उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाबरोबर आघाडी करून तर गोव्यात तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत महाविकास आघाडी करून लढणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता गोव्यात एकला चलो रेचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

मुंबई, ठाणे आणि पुण्यात जवळपास एकसारखे कोरोनाबाधित तर ओमायक्रॉनमध्ये वाढ ३३ हजार ३५६ बरे होवून घरी गेले तर १९ लाख होम क्वारंटाईन

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत कालच्या तुलनेत ३ हजाराची घट आलेली आहे. तसेच मुंबईतील संख्येतही चांगलीच घट आली असून आज मुंबईत ११ हजार ३१७ इतके, तर ठाणे शहर व जिल्ह्यासह नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल आदी ठिकाणी मिळून जवळपास १० हजार …

Read More »

देशाचा अर्थसंकल्प सादर होणार या तारखेला: मात्र अधिवेशन दोन टप्प्यात संसदेकडून वेळापत्रक जाहीर

मराठी ई-बातम्या टीम संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोनाने उचल खाण्यास सुरु केल्यानंतर देशभरातील अनेक राज्यांनी आटोपशीर हिवाळी अधिवेशन घेतले. यापार्श्वभूमीवर संसदेचे अधिवेशन घेतले जाणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आज अखेर संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२२ रोजी संसदेत …

Read More »