मुंबई : प्रतिनिधी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन वस्तू व सेवा करयंत्रणा (जीएसटीएन) सोपी, सुरळीत, दोषविरहीत करण्यासाठी देशातील अनेक राज्यांकडून चांगल्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. उर्वरीत राज्यांकडून येणाऱ्या सूचनांचा आढावा घेऊन सर्वंकष अहवाल महिन्याभरात तयार करण्याचे निर्देश ‘जीएसटी’च्या केंद्रीय व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना दिले. हा अहवाल जीएसटी सुधारणांसाठी स्थापन केंद्रस्तरीय स्थायी मंत्रीगटाच्या पुढील …
Read More »मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही साधला एनसीबीवर निशाणा
मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अर्थव्यवस्था रसातळाला नेऊन ठेवली असून मंदीमुळे लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना दिवाळीसुद्धा करणे मुश्कील झाले आहे. काँग्रेसने या महागाईविरोधात वारंवार आंदोलने केली पण मोदी सरकारला जाग आलेली नाही. आता पुन्हा एकदा झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी १४ ते २९ …
Read More »“मिशन युवा स्वास्थ्य” अभियानातंर्गत या कालावधीत होणार युवकांचे लसीकरण २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान राबविणार-आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मिशन युवा स्वास्थ्य राबविण्यात येणार आहे. २५ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि आरोग्य सेवा संचालक डॉ …
Read More »वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याविषयीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात आणणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भातील बैठक विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार नाना पटोले यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ …
Read More »केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट: महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती
नवी दिल्ली: प्रतिनिधी दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे. गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता (डीए) ३ टक्के वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वाढीसह डीए आता ३१ टक्के झाला आहे. एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए वाढवण्याचा फायदा होईल. याशिवाय काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या गतिशक्ती …
Read More »अजित पवार म्हणाले, काहीजण एवढी कागदपत्रे दाखवतात की… किरीट सोमय्यांना अजित पवारांचा टोला
मुंबई: प्रतिनिधी काही जण एवढी कागदपत्रे दाखवतात… अमुक तमुक… चौकशी करण्याचा अधिकार ज्या एजन्सीला आहे ती एजन्सी चौकशी करेल की नाही की दुसरं कुणी करेल असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता किरीट सोमय्या यांना लगावला. पत्रकारांनी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला असल्याचा प्रश्न विचारला असता जर …
Read More »समीर वानखेडे आणि कुटंबियांबाबत मलिक यांचा नवा गौप्यस्फोट तर मनसे-जस्मिनचे प्रत्युत्तर मालदीवमधून सर्व वसुली करण्यात आलीय ;समीर वानखेडेच्या परिवारातील सदस्य उपस्थित
मुंबई: प्रतिनिधी कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. दरम्यान मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते याचे पुरावे मलिक यांनी …
Read More »तीन दिवसांत सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला, मार्केट कॅप ९ लाख कोटींनी घटले ६१ हजारानंतर पुन्हा सेन्सेक्स मध्ये पुन्हा घट
मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून देशातील शेअर बाजार नवनवीन विक्रम करत आहेत. सेन्सेक्स, निफ्टीतील तेजीमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. मात्र, आता बाजारातील तेजीला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. मागील तीन दिवसात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये तब्बल १ हजार अंकांची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे कंपन्यांचे मार्केट कॅप ९ लाख …
Read More »या बँकाकडून होम लोनवर मिळवा १२ ईएमआयची सूट अॅक्सिस बँक- इंडसइंड बँकेची आकर्षक ऑफर
मुंबई: प्रतिनिधी देशातील दोन आघाडीच्या खाजगी बँका अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँकेने सणापूर्वी दोन मोठ्या ऑफर्स आणल्या आहेत. या ऑफर्समध्ये अॅक्सिस बँक गृह कर्जावर १२ मासिक हप्त्यांची (ईएमआय) सूट देणार आहे. म्हणजे कर्जदाराचे १२ ईएमआय माफ होणार आहेत. इंडसइंड बँकेनेही आकर्षक ऑफर दिली आहे. बँकेने आपल्या ऑफरमध्ये डेबिट कार्डवर खरेदी …
Read More »गृहकर्जासोबतच घ्या घराचा विमा, नुकसानीपासून वाचण्यासाठी आवश्यक या गोष्टी करा घराच्या विम्यासाठी
मुंबई: प्रतिनिधी आपलं हक्काचं घर असावे असे प्रत्येकाचं स्वप्न असते. खऱेदी केलेल्या घरात आपली भावनिक गुंतवणूक असते. आपले घर नेहमी सुरक्षित असावे, नैसर्गिक आपत्ती, आग आदी घटनांमध्ये आपल्या घराचे नुकसान होऊ नये असे प्रत्येकालाच वाटते. त्यामुळे अशा नुकसानीपासून वाचण्यासाठी गृहकर्ज घेताना विमा घेणे अत्यावश्यक आहे. गृह विमा असल्यास आपल्या घराच्या नुकसानीची …
Read More »
Marathi e-Batmya