अर्थविषयक

त्या दोन मोठ्या प्रकल्पानंतर आता सॅफ्रन पण महाराष्ट्राबाहेर

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधासभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प आणणार असून राज्यात मोठी गुंतवणूक आणणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर काही दिवसांचा अवधी जात नाही. तोच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाने गुजरातचा रस्ता धरला. त्यास काही दिवस जात नाहीत तोच टाटाचा एअर बस प्रकल्पही महाराष्ट्रातून बाहेर पडल्याची माहिती बाहेर आलेली असतानाच विमान …

Read More »

दिवाळी दिवशी मुहूर्ताचे ट्रेडिंग सुरु होताच निर्देशांक ६०० अंशानी वधारला

वर्षभर सुरु असलेल्या शेअर मार्केटची दर दिवाळी दिवशी एक तासाभरासाठी नव्याने ट्रेंडिंगची सुरुवात होते. या ट्रेडिंगला मुहुर्ताचा ट्रेडिंग म्हटले. आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सिने अभिनेता अजय देवगण याच्या हस्ते मुहूर्ताच्या ट्रेंडिंगला सुरुवात करण्यात आली. मुहुर्ताच्या ट्रेंडिंगची सुरुवात होताच शेअर मार्केटचा निर्देशांक ६०० अंशानी उसळल्याचे चित्र पाह्यला मिळाले. सकाळी अजय देवगण …

Read More »

५ जी सेवेसाठी राज्यासाठी नवे दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण

राज्यात ५ जी तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगाने वाढविण्याकरिता भारतीय टेलेग्राफ नियमांप्रमाणे राज्याचे दूरसंचार धोरण सुसंगत असे करण्यात आले आहे. यासंदर्भातील निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हे धोरण जमिनीवरून आणि जमिनीखालून टाकावयाच्या दोन्ही प्रकारच्या ऑप्टीकल फायबर केबलसाठी लागू राहतील. सक्षम प्रधिकरण नेटवर्क टाकण्यासाठी …

Read More »

विलंबाने जीएसटी भरणाऱ्या करदात्यांवर कठोर कारवाई

वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ अंतर्गत नोंदणीकृत करदात्याने जीएसटी विवरणपत्राद्वारे सरकारी तिजोरीत जमा करणे अनिवार्य असताना अनेक करदाते विलंबाने जीएसटी भरतात. यामुळे करचोरी व गैरमार्गांना वाव मिळत असल्याने अशा करदात्यांवर कार्यवाही केली जाणार असल्याचे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. जीएसटी विवरणपत्र भरण्याची प्रक्रीया सोपी …

Read More »

अर्थमंत्री सीतारामन यांचे अजब तर्कट, रूपया घसरत नाही तर डॉलर मजबूत होतोय

२०१४ सालच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘जब देश का रूपया गिरता है, तो वो देश भी गिरता है, डॉलर का रेट पंतप्रधान (मनमोहन सिंग) जी की उम्र को भी पिछे छोड देगा’ अशी वक्तव्य करत डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या घसरत्या मुल्यावरून त्यावेळी मनमोहन सिंग सरकारवर निशाणा …

Read More »

दिवाळीच्या तोंडावर गुजरात वगळता इतर राज्यात अमूल दूधाची दरवाढ

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर अमूलने फुल क्रिम दुधासह म्हशीच्या दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची वाढ केली. विशेष म्हणजे हा निर्णय गुजरात वगळता देशातील सर्व राज्यांना लागू राहणार आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आय एस सोधी यांनी ही माहिती दिली. आधीच महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना अमूल …

Read More »

राज्यात होणार एलएनजी गॅसपासून वीजनिर्मिती

राज्याची वाढती विजेची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने आज किंग्ज् गॅस कंपनीसोबत राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केला. या करारामुळे राज्याला स्वच्छ आणि सुरक्षित ऊर्जानिर्मितीसाठी मदत होणार आहे. याबाबतचा पायलट प्रकल्प उरण प्रकल्पात राबविला जाणार आहे. लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) हे ऊर्जा निर्मिती क्षेत्रात स्वच्छ …

Read More »

गुंतवणूकदार गोलमेज परिषद पियुष गोयल म्हणाले, महाराष्ट्र पुन्हा वैभवाचे शिखर गाठेल… उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा तयार झाल्या आहेत, आता केंद्र आणि राज्य शासनाने हातात हात घालून काम केल्यास खऱ्या अर्थाने भारताचा कायापालट होऊ शकतो. महाराष्ट्र हे देशातील सर्वात औद्योगिक, प्रगतीशील आणि वेगाने विकसित होणारे राज्य आहे. त्यामुळे सध्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवाचे शिखर गाठेल’, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य …

Read More »

महाराष्ट्र व गोवा राज्य उद्योग वाढीसाठी संयुक्त उपक्रम राबवणार : प्रमोद सावंत

उद्योगात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अग्रिकल्चर’ व गोवा सरकार आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज उद्योग वाढीसाठी संयुक्त उपक्रम राबवतील अशी अपेक्षा गोव्याचे मुख्यमंत्री नामदार प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. इन्व्हेस्ट गोवा या गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत …

Read More »

पॅनकार्ड क्लब कंपनीत पैसे अडकलेल्यांसाठी खुशखबर: पैसे कसे परत मिळवायचे, वाचा राष्ट्रीय कंपनी कायदा ट्रिब्युनलने दिला पैसे परत देण्याचा निकाल

गुंतवणूकदारांनी पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केली. मात्र आता ही कंपनी दिवाळखोरीत काढण्यात आल्याने अनेक गुंतवणूकदारांना आपले पैसे कसे मिळणार याबाबतची चिंता सतावत होती. अखेर याप्रकरणी राष्ट्रीय कंपनी कायदा ट्रिब्युनलने घेतलेल्या सुनावणीत सदर कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याचे आदेश ९ सप्टेंबर २०२२ रोजी दिले होते. सदरचे पैसे परत मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांनी …

Read More »