नाबार्डने राज्य फोकस पेपर एक वर्षासाठी तयार न करता तो किमान तीन ते पाच वर्षासाठी करावा, जेणेकरून पहिल्या वर्षी अंदाजपत्रक व निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन उर्वरित दोन वर्षात ही कामे पूर्णत्वाला जाऊ शकतील अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे नाबार्डचा २०२२-२३ या वित्तीय वर्षासाठीचा …
Read More »मोदी काळातील बँक घोटाळ्यावरून पुन्हा एकदा राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा एबीजी शिपयार्ड लि विरोधात गुन्हा दाखल
मराठी ई-बातम्या टीम देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकांची प्रक्रिया सुरु झाल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठविली आहे. परंतु राहुल गांधी यांच्याकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या राजकिय प्रश्नांवर पंतप्रधानांनी अद्याप निश्चित उत्तर दिल्याचे दिसून येत नसताना आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मोदी …
Read More »उद्योजक असूनही केंद्राच्या नीतीवर भाष्य करणारे ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचे निधन वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी ई-बातम्या टीम २०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या आधी त्यावेळचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत उद्योजकांची एक बैठक बोलाविली होती. त्यावेळी केंद्र सरकारच्या कोणत्या धोरणावर नाराजी आहे किंवा त्यात सुधारणा करण्यासंदर्भात अमित शाह यांनी उपस्थित केला. परंतु स्वत:च्या उद्योगावर केंद्र सरकार आकसाने कारवाई करेल की नाही याची भीती न …
Read More »जीएसटी कौन्सिलला अजित पवारांच्या नेतृत्वाखालील मंत्रीगट करणार “या” शिफारसी जीएसटी परिषदेला सात शिफारशी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय
मराठी ई-बातम्या टीम जीएसटी चोरी रोखण्यासाठी बायोमेट्रीक प्रणालीचा प्रभावी वापर, व्यावसायिकांच्या पडताळणीसाठी कार्यस्थळाची प्रत्यक्ष पाहणी, यंत्रणेद्वारे उपलब्ध माहितीच्या आधारे व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारांची प्रत्यक्ष तपासणी, बोगस व्यावसायिक नोंदणी रोखण्यासाठी प्रत्यक्ष तपासणी, जीएसटीएन नोंदणीवेळी वीजग्राहक क्रमांक अनिवार्य करणे, करदात्यांच्या बँकखात्यांचे ‘एनपीसीआय’ कडून प्रमाणिकरण, संशयित व्यावसायिकांचे गैरव्यवहार शोधण्यासाठी ‘फिडबॅक’ यंत्रणेची स्थापना, अशा सात …
Read More »अर्थसंकल्प तर सादर झाला, एलआयसीचा आयपीओ लवकरच,पण काय स्वस्त होणार? वाचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली या गोष्टींची घोषणा
मराठी ई-बातम्या टीम मॉ़नटायझेन पॉलिसी अंतर्गत निधी उभारणीसाठी लवकरच एलआयसीचा आयपीओ बाजारात आणण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्प मांडताना जाहीर केली. मात्र आयपीओ बरोबरच देशात आयात होणाऱ्या वस्तुंवरील करात वाढ करण्यात येणार असल्याचे सुतोवाच करत देशांतर्गत बाजारपेठेत काही वस्तुंवरील कर कमी करण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी जाहीर …
Read More »व्यापार, सूक्ष्म लघु उद्योगांच्या पदरी निराशा कृषी, पायाभूत सुविधा व स्टार्ट अप क्षेत्रासाठी भरीव तरतुदी स्वागतार्ह - ललित गांधी
मराठी ई-बातम्या टीम केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी तितकासा आशादायक नाही असं म्हणावं लागेल. परंतु त्याच बरोबर केंद्र सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे व शेती क्षेत्राच्या विकासावर भर दिला आहे. या दोन्ही गोष्टींचा फायदा अप्रत्यक्षपणे व्यापार उद्योगाला …
Read More »मोदींचे डिलीट केलेले “ते” ट्विट आणि अर्थमंत्र्यांची अधिकृत घोषणा अर्थसंकल्पातून निर्मला सीतारामण यांनी केली डिजीटल करन्सीचा स्विकारण्याचा निर्णय
मराठी ई-बातम्या टीम काही महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भल्या सकाळी ट्विट करण्यात आले. आणि ते ट्विट बघता बघता संपूर्ण भारतासह जगभरात व्हायरल झाले. मात्र त्यावरून उमटणाऱ्या संभावित टीका-टिपण्णीसह आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी गोची पाहून अखेर ते डिलीट करण्यात आले. तरीही त्याचे स्क्रिन शॉट्स व्हायरल झालेच. त्यानंतर पंतप्रधान …
Read More »अर्थसंकल्प सादर: कोणत्या नव्या घोषणा केल्या अर्थसंकल्पातून ? वाचा ९ टक्के जीडीपी वाढीचा दिड तासात देशाचा अर्थसंकल्प सादर
मराठी ई-बातम्या टीम देशाचा २०२२-२३ वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सादर करत देशाच्या विकासाच्या आणि उद्योगवाढीच्या दृष्टीने धोरण काय असेल याचे धोरण अर्थसंकल्पात सादर करण्यात आले. डिजीटल अर्थव्यवस्था आणि क्रिप्टो करन्सी जगातील इतर अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था ९ टक्के दराने वाढण्याचा अंदाज असून इतर देशांच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक …
Read More »अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात: आर्थिक वाढ ८ टक्क्याहून अधिक- अर्थमंत्री उद्या होणार देशाचा अर्थसंकल्प सादर
मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात झाली. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर लोकसभेत केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीथारामण यांनी २०२२-२३ चा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल मांडला. हा अहवाल लोकसभेत मांडताना भारतीय अर्थव्यवस्था आगामी वर्षात ८ ते ८.५ टक्के दराने वाढेल असा अंदाज असल्याचे सांगत हा अर्थवाढीचा वेग ९ टक्क्यांपर्यंत …
Read More »२८ दिवसांत जगातील ५०० श्रीमंतांच्या संपत्तीत ४७.६२ लाख कोटींची घट शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम
मराठी ई-बातम्या टीम नवीन वर्ष जगभरातील ५०० श्रीमंतांसाठी धक्कादायक ठरले आहे. जानेवारीच्या २८ दिवसांत त्यांची मालमत्ता ४७.६२ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ५८२ लाख कोटींवर आली आहे. 3 जानेवारीपर्यंत ही मालमत्ता ६३० लाख कोटी रुपये होती. मालमत्ता घटण्याचे प्रमुख कारण म्हणजे शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरता. ३ जानेवारीपासून जगभरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड …
Read More »
Marathi e-Batmya