Breaking News

आरोग्य

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आवाहन, नेत्रदानाचा संकल्प करा नेत्रदान ही लोकचळवळ बनावी

नेत्रदान हे महान कार्य असून या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यानंतर इतरांच्या माध्यमातून जगू शकतो. यासाठी नेत्रदान ही लोक चळवळ बनावी आणि सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या संकल्पनेतून जे.जे. रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन येथे २८ ऑगस्ट ते ८ …

Read More »

उत्सवांच्या काळात मिठाई व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीवर एफएसएसएआयची नजर अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे राज्यांना सतर्कतेचे आदेश

उत्सव काळादरम्यान मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता, यात भेसळ होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता असते. यामुळे ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेता, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात एफएसएसएआय FSSAI ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना उत्पादन आणि विक्रीवर कठोर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न सुरक्षा …

Read More »

केंद्राचा निर्णय आयुष्यमान भारत योजना लागूः उत्पन्न बंधनकारक नाही योजनेसाठी अर्ज कसा कराल

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना नवीन आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा (AB PM-JAY) विस्तार करून ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना, त्यांच्या उत्पन्नाची पातळी विचारात न घेता, सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये समाविष्ट करण्याची …

Read More »

आयआरडीएआयने विमा पॉलिसीसंदर्भात जारी केली मार्गदर्शक सूचना विमा काढणाऱ्याच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मास्टर परिपत्रक

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडीएआय IRDAI ने पॉलिसीधारकांच्या हितसंबंधांचे संरक्षण २०२४ वर एक मास्टर परिपत्रक जारी केले आहे, जे पॉलिसीधारकांच्या हितसंबंधांच्या संरक्षणावरील नियमांचे तपशील देण्यात आले आहेत. नवीनतम परिपत्रक पॉलिसीधारकांच्या हक्कांना सर्वसमावेशक संदर्भ दस्तऐवजात एकत्रित देण्यात आला. विमा क्षेत्रामध्ये विश्वास आणि पारदर्शकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी सेवा मानकांमध्ये …

Read More »

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयाने सामुदायिक आरोग्य शिबिरे २५ हजार शिबिरांच्या माध्यमातून सुमारे ४० लक्ष नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे लक्ष

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाअंतर्गत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयातून राज्यभर सामुदायिक आरोग्य शिबिरांचा जागर करण्यात येणार असून ही शिबिरे १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. राज्यात सर्वदूर आरोग्य सेवा पोहचविण्याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण …

Read More »

इस्त्रायलच्या सहयोगातून अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी रूमचे उद्घाटन रुग्णांची सुरक्षा, संसर्ग नियंत्रणासाठी जे जे रुग्णालयात आता अत्याधुनिक तंत्रज्ञान

जेजे हॉस्पिटल येथे अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल (निवासी) याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणासाठी यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही सुविधा इस्त्रायल येथील डीप-टेक कंपनी नॅनोसोनोने निर्लाटच्या सहकार्याने विकसित केली आहे. प्रगत …

Read More »

एमपीएससीने मुलाखती पुढे ढकलल्या आता ३० ऑगस्टला होणार मुलाखती

एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २३ ऑगस्ट, २०१४ रोजी होणाऱ्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखती ३० ऑगस्ट, २०२४ रोजी होणार आहेत. महाराष्ट्र आयोगातर्फे संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ पदांच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखतींचे आयोजन आयोगाच्या नवी मुंबई, सीबीडी, बेलापूर येथील कार्यालयात …

Read More »

एफएसएसएआयने खाद्यान्नातील मायक्रो प्लास्टीक रोखण्यासाठी टाकले पाऊल रेडी फूडमधील मायक्रो प्लास्टीकचे प्रमाण निर्धारीत करणार

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), ज्याने मायक्रोप्लास्टिक प्रदूषणचा धोका म्हणून ओळखला असून त्यावर मात करण्यासाठी अन्नामध्ये मायक्रोप्लास्टिक दूषित होण्याच्या वाढत्या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक प्रकल्प सुरू केला आहे. ‘मायक्रो-अँड नॅनो-प्लास्टिक्स ॲज इमर्जिंग फूड कंटामिनंट्स: एस्टॅब्लिशिंग व्हॅलिडेटेड मेथडॉलॉजीज आणि अंडरस्टँडिंग द प्रिव्हलन्स इन डिफरेंट फूड मॅट्रिसेस’ नावाचा प्रकल्प या …

Read More »

बिस्कीट खाल्याने २५७ विद्यार्थी रूग्णालयात दाखल छत्रपती संभाजी नगर येथील जिल्हा परिषद शाळेतील घटना

शाळांमधील देण्यात येत असलेल्या पोषक आहार योजनेंतर्गत देण्यात आलेल्या बिस्किटे खाल्याने ८० विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल करण्याची पाळी आली. हि घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील आहे. सुमारे ८० विद्यार्थ्यांना पोषण आहार कार्यक्रमाचा भाग म्हणून दिलेली बिस्किटे खाल्ल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्याने दिली. केकेत जळगाव येथील जिल्हा …

Read More »

कोविड-१९ काळात भारतात मोठ्या प्रमाणावर मृत्यूः केंद्र सरकारने दावा फेटाळला सायन्स ॲडव्हान्सेसमध्ये प्रकाशित अभ्यास अहवालात दावा

भारतात २०२० मध्ये कोविड- १९ संसर्ग जन्य आजाराच्या काळात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचा निष्कर्ष सायन्स ॲडव्हान्सेसने प्रकाशित केलेल्या आपल्या अहवालात काढण्यात आला. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा अभ्यास असमर्थनीय आणि अस्वीकार्य अंदाजांवर आधारित असल्याचे सांगत सायन्स अॅडव्हान्सेसने केलेला दावा फेटाळू लावला. २०२० मध्ये सायन्स ॲडव्हान्सेस आपल्या संशोधन अहवालात मागील …

Read More »