मुंबई: प्रतिनिधी कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशी सुचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मुख्य सचिवांना एका पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रात संसर्ग कमी होत असला तरी काही जिल्ह्यांत पॉझिटीव्हिटी दर आणि कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्राने ही …
Read More »कोरोना रूग्णसंख्येतील वाढ चिंता वाढवणारी आगामी महिन्यातील सणवार दक्षता घेऊन साजरे करावेत-वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई : प्रतिनिधी सद्य परिस्थितीत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णसंख्येत होत असलेली किंचित वाढ चिता वाढवणारी आहे. ही वाढ अधिक तीव्र होऊन ती तिसऱ्या लाटेचे रूप धारण करेल अशी शक्यता आणि भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ही संभाव्य तिसरी लाट प्रभावहीन ठरावी किवा तीची तीव्रता कमी रहावी यासाठी सर्व संबधित यंत्रणांनी सजग राहावे, …
Read More »कोविडच्या संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी १३६७.६६ कोटी रुपयांची तरतूद सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने १३६७.६६ कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. कोविड प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या या विशेष तरतुदीमुळे अत्यावश्यक गोष्टींसाठी विविध उपाययोजना आखण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी …
Read More »३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख बाधित झाले आणि तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात १२ टक्के लोकांना ऑक्सिजन लागतो. गेल्या वेळी एका वेळी साडेसहा लाख ॲक्टिव्ह रुग्ण होते, आता १३ लाख ॲक्टिव्ह …
Read More »नर्सिंगच्या या अभ्यासक्रमांना आता थेट मिळणार प्रवेश: सीईटी परिक्षेची गरज नाही एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही—वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी एएनएम (ऑक्सिलरी नर्सिंग मिडवाइफरी) म्हणजेच सहायक नर्सिंग मिडवाइफरी आणि जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) या अभ्यासक्रमांसाठी थेट १२ वीच्या गुणांवर प्रवेश देण्यात येणार असून सीईटी (सामायिक प्रवेश परीक्षा) घेण्यात येणार नसल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाची आढावा बैठक मंत्रालयात …
Read More »मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा इशारा तिसरी लाट येवू नये म्हणून काळजी घ्यावी लागणार
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राज्यात दहि हंडी उत्सवाला परवानगी संदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सणसुद, उत्सव थोडेसे बाजूला ठेवून कोरोनाची लाट थोपविण्याच्यादृष्टीने काळजी घेवू असे आवाहन दहिहंडी पथकांना केले. त्यास काही दिवसांचा अवधी लोटत नाही तोच आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुन्हा इशारा देत देशातील …
Read More »कोरोना: महिन्यानंतर ३ हजारावर रूग्णसंख्या तर अनेक जिल्ह्यात ० मृत्यूची नोंद नवे बाधित ३ हजार ६४३, ६ हजार ७९५ बरे झाले तर १०५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील महिनाभरापासून ४ ते ६ हजारा दरम्यान राज्यात असलेली कोरोना बाधितांची संख्या आज ४ हजाराच्या खाली इतक्या निचांकी पातळीवर नोंदविली गेली आहे. दिवसभरात ३ हजार ६४३ इतके नवे रूग्ण राज्यात आढळून आले आहेत. तर २४ तासात ६ हजार ७९५ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ६२ …
Read More »कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाची अतुलनीय कामगिरी दिवसभरात सुमारे अकरा लाख नागरिकांचे लसीकरण
मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून …
Read More »कोरोना: २ री लाट आटोक्यात तर १८ ते ४४ वयोगटातील फक्त २५ टक्क्यांचे लसीकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना परिस्थितीवर झाली चर्चा
मुंबई: प्रतिनिधी सततच्या निर्बंधामुळे आणि नागरीकांच्या सजगतेमुळे राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असून नंदूरबारमध्ये आज चक्क एकही बाधित रूग्ण आढळून आला नाही. तर विदर्भातील वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया उत्तर महाराष्ट्रातील धुळे या सहा जिल्ह्यात १० पेक्षा रूग्ण कमी आढळून आले. तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा तर विदर्भातील …
Read More »खुषखबर : वैद्यकीय शिक्षण विभागातील भरतीची जाहिरात लवकरच प्रसिध्द प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्यक असणाऱ्या वर्ग १ आणि वर्ग २ ची पदभरती करण्यात येत असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. तर वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत वर्ग ३ पदभरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर वर्ग ४ ची पदभरती अधिष्ठाता स्तरावरुन करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण …
Read More »
Marathi e-Batmya