आरोग्य

प्रकाश आबिटकर यांचे आदेश, आरोग्य धोरणाबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा आरोग्य विभागाच्या बैठकीत आरोग्य मंत्र्यांचे निर्देश

सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक गतिमान, लोकाभिमुख व पारदर्शी करण्याच्या दृष्टीने राज्याच्या आरोग्य धोरणाबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य भवन येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दिले. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आरोग्य सचिव डॉ.निपुण विनायक, सचिव विरेंद्र सिंह, आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक, संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, संचालक विजय कंदेवाड, संचालक …

Read More »

शासकीय कर्करोग रुग्णालयात कर्करोगावरील ट्रू बीम लिनियर ॲक्सलरेटर प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते लोकार्पण

छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या इमारतीच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय आरोग्य,कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते आज करण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची घोषणा, या शहरांमध्ये नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र अमरावती, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर येथे होणार केंद्रे

अवयवदानास नवे आयाम मिळत असून राज्यातील अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेला अधिक गती मिळत आहे. तसेच अवयवदान प्रक्रियेत असलेली पारदर्शकता आणि परिणामकारतेमुळे अधिकाधिक गरजू रुग्णांना जीवनदान देता येणार आहे, असे मत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले . आरोग्य भवन येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणविषयी बैठक झाली. या …

Read More »

प्रकाश आबिटकर यांचे आदेश, अपघातग्रस्तांवरील कॅशलेस उपचारासाठी अॅप विकसित करा रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय

रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये, सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता बाळगावी. यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार अंगीकृत व अन्य तातडीच्या रुग्णालयांमधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा सीएमई प्रणालीसंदर्भात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला सूचना

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद राज्यातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण (सीएमई) प्रणालीच्या माध्यमातून त्यांचा परवाना नूतनीकरणासाठी क्रेडीट पॉईंट दिले जातात. याच अनुषंगाने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा आहे. यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना ग्रामीण भागात स्वेच्छा सेवेसाठी क्रेडीट पॉईंट द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, कर्करोग निदान उपचार बाबत संदर्भ सेवांची कार्यपद्धती ठरवा आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने 'मिशन' राबवा

राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन’ म्हणून राबविण्यात यावा, अशा सूचनाही दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रकल्पांबाबत आढावा बैठक आयोजित …

Read More »

आता नोव्हो नॉर्डिस्कही वर्ष अखेरीस लठ्ठपणावर औषध लाँच करणार इंजेक्टेबल सेमॅग्लुटाइड पद्धतीचे औषध आणणार

नोव्हो नॉर्डिस्क या वर्षाच्या अखेरीस भारतात त्यांचे ब्लॉकबस्टर ओबेसिटी ड्रग वेगोव्ही (इंजेक्टेबल सेमॅग्लुटाइड) लाँच करण्याची तयारी करत आहे, असे कंपनीने सांगितले. यामुळे वेगाने वाढणाऱ्या वैद्यकीय वजन कमी करण्याच्या बाजारपेठेत एली लिलीच्या मुंजारोशी उच्च-स्तरीय लढाईचा पाया रचला आहे. सुरुवातीला २०२६ मध्ये देशात हे औषध आणण्याची योजना आखत असलेली कंपनी आता येत्या …

Read More »

राज्यपालांचे आवाहन, सिकलसेल व जनुकीय आजारांवर अधिकाधिक संशोधन भर आवश्यक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थितीत एम्स नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात

वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी जनुकीय आजार तसेच स्टेम सेल आणि वृद्धत्वाशी निगडीत आजारांवर अधिकाधिक संशोधन करण्याची गरज आहे. उपचार पद्धती त्या दिशेने आखल्या पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज केले. मिहान परिसरात आयोजित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग …

Read More »

मधुमेह आणि वजन कमी करणारे मौंजारो औषध भारतात लाँच किमान किंमत ३ हजार ५०० रूपये ते ४३७५ हजार रूपयांपर्यंत

औषध ​​नियामकाने मंजुरी दिल्यानंतर एली लिली या निर्मात्या कंपनीने भारतात मौंजारो हे मधुमेह व्यवस्थापन आणि वजन कमी करणारे औषध लाँच केले आहे. देशात लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या वाढत्या घटनांमध्ये हे घडले आहे. आठवड्यातून एकदा येणाऱ्या या औषधाच्या ५ मिलीग्रामच्या कुपीची किंमत ४,३७५ रुपये आहे, तर २.५ मिलीग्रामच्या कुपीची किंमत ३,५०० रुपये …

Read More »

स्वादूपिंड कर्करोगावर एमआरएनए लसः उपचारानंतर परत होण्याची शक्यता कमी जर्नल नेचर मध्ये यासंदर्भातील अभ्यास अहवालातून माहिती पुढे

बदलेल्या जीवनशैलीमुळे कोणाला कोणता आजार होईल हे आता सांगता येत नाही. तसेच विविध कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. मागील काही काळात स्वादूपिडाच्या कर्करोग पिडीतांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठित जर्नल नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन संशोधन अभ्यासानुसार, ऑटोजीन सेव्हुमेरन नावाची वैयक्तिकृत लस, सर्वात घातक घातक आजारांपैकी एक असलेल्या स्वादुपिंडाच्या कर्करोगावर …

Read More »