महाराष्ट्र सरकारने सरकारी कार्यालयातील सर्वच पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा ६ सप्टेंबर २०२३ रोजी काढलेल्या शासन निर्णय विरोधात संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेने आज मंत्रालयात घुसून जोरदार घोषणाबाजी करीत पत्रके भिरकावली. मंत्रालयाची सुरक्षे यंत्रणा कडक केलेली असतानाही झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची भंबेरी उडाली मंत्रालय पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन मरीन लाईन पोलिसांच्या …
Read More »आदित्य ठाकरे यांचा आरोप, मेट्रो ६, ३ आणि ४ चा इंटिग्रेटेड कार डेपोमध्ये जमीन घोटाळा या घोटाळयांची कॅग,लोकायुक्तकडे करणार तक्रार
महाराष्ट्रातील मिंधे-भाजपाच्या बेकायदेशीर राजवटीतील मेट्रो कांजूर जमीन घोटाळा आणि रस्ते घोटाळयांला मुबंई महापालिकेन स्थगिती दिलीय असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सांगत सत्याचा विजय झालाय असून जे आम्ही बोलत होतो ते आज उघड झाल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, कांजुरमार्गला मेट्रो ६ चा …
Read More »टोलबाबत झालेल्या चर्चेची मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिली “ही” माहिती राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी शिंदे सरकारचे मंत्री आणि प्रशासकिय अधिकारी पोहोचले
मुंबई एंट्री पॉईंटवरची टोलवाढ आणि एकूणच टोलबद्दलच्या लोकांच्या मनात असलेल्या तक्रारी, राग आहे याला वाचा फोडण्यासाठी काल मुख्यमंत्री महोदयांच्या सोबतच दादा भुसे ह्यांच्यासोबत बैठक झाली. ९ वर्षांपूर्वी ह्याच विषयावर आम्ही तात्कालीन मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो; तेंव्हाच लक्षात आलं होतं की सरकारने टोल कंपन्यांशी केलेले करार होते जे २०२६ पर्यंत आहेत. ह्यातले …
Read More »दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधांसह रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाचा ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात नवरात्रीच्या नऊ दिवसांत मोठ्या प्रमाणात रास दांडियाचे आयोजन करण्यात …
Read More »पोलीस भरती : मुंबई पोलीस दलात ३,००० पदांची कंत्राटी पदभरती ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलिस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी …
Read More »नवरात्री उत्सवासाठी बृहन्मुंबई महापालिकेचे ‘मंगलमय धोरण’ नवरात्री आणि छठ पूजेचे नियोजन महापालिका करणार!
मुंबई शहरात प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत नवरात्रौत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ यांची संयुक्त बैठक पार पडली. सदर बैठकीत या दोन्ही उत्सवांचे संपूर्ण नियोजन महापालिका प्रशासन आणि …
Read More »मुंबई भाजपाकडून वाघ नखांच्या निमित्ताने “शंखेखोराचा कोथळा काढण्यासाठी” मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांची माहिती
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानांचा वध करताना वापरलेली वाघ नखांच्याबाबत शंका घेणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून मुंबई भाजपाच्या वतीने ‘शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच – वाघ नखांच्या निमित्ताने’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते डॉ. राहुल …
Read More »अजित पवार यांचे आश्वासन, तीन टक्के निधी क्रिडा विभागाला, शिष्यवृत्तीत वाढ क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा आढावा
राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या बळकटीसाठी तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा नियोजन आराखड्यातील तीन टक्के निधी क्रीडा विभागासाठी राखून ठेवण्यात यावा. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात …
Read More »ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच, तर शिंदे गटाचा ? दसरा मेळाव्या आडून पुनर्मिलनाची शक्यता
परंपरागत शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडत आला आहे. मात्र गतवर्षी शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदारांनी वेगळी चूल मांडली. त्यानंतर मागील वर्षी आणि यंदाच्यावर्षीही उद्धव ठाकरे यांच्याकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली असतानाही पुन्हा …
Read More »नॅक मूल्यांकन प्रक्रियेत “या” सुधारणा करा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे विनंती
उच्च शैक्षणिक संस्थांनी राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेकडून (नॅक) अधिकाधिक मुल्यांकन करून घ्यावे यासाठी नॅक प्रक्रियेत काही सुधारणा करण्यात याव्यात, अशी विनंती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्राद्वारे केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान पुणे येथील एका …
Read More »
Marathi e-Batmya