मुंबई

एसटीला नोव्हेंबर मध्ये ९४१ कोटी रुपये इतके विक्रमी उत्पन्न…. तिकीट दरवाढीला मान्यता द्या- सरकारकडे एसटीचा प्रस्ताव

दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल ९४१ कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे ३१.३६ कोटी रुपये उत्पन्न प्रतिदीन प्राप्त केले आहे. मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे २६ कोटी …

Read More »

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी नाशिकमध्ये देण्यात येणार मोफत प्रशिक्षण

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येते. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतीसाठी ३० डिसेंबर २०२४ ते ८ जानेवारी २०२५ या कालावधीत एस.एस.बी.(SSB) कोर्स क्र. …

Read More »

आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंग यांची बदली

राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव श्रीकर परदेशी यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती केली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंग यांच्या जागेवर मुंबई महापालिकेच्या …

Read More »

डॉ रेखा चौधरी यांची मागणी, ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही तो नियम लागू करा मंत्रालयात वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेचा यशस्वी उत्सव

मंत्रालय येथे वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे (WDDD) मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या साजरा करण्यात आला. डिजिटल आरोग्य आणि समतोल जीवनशैलीचा प्रचार करणाऱ्या या उपक्रमाने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. विचारपूर्वक आखलेले नियोजन आणि उत्साही सहभागामुळे या उपक्रमाने डिजिटल डिटॉक्स आणि सर्वांगीण कल्याणासाठी लोकांमध्ये वचनबद्धता निर्माण केली. यावेळी वर्ल्ड डिटॉकसच्या डेच्या संस्थापिका डॉ …

Read More »

खा वर्षा गायकवाड यांची मागणी, कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा सरकारने मृतांच्या नातेवाईकांना जाहिर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी, प्रत्येकी २५ लाख द्या

कुर्ला रेल्वे स्टेशन जवळ सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. बसचा ब्रेक फेल झाला होता की आणखीन काही कारण असो, या दुर्घटनेतील सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली. पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या मुलाखत परिक्षांचा निकाल जाहिर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या गट-अ, गट-ब संवर्गातील मुलाखतीतील उत्तीर्ण यादी प्रसिद्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ व गट-ब अशा एकूण सहा संवर्गाच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या त्यांचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या मुलाखतींचा निकाल जाहिर करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्राध्यापक, मनोविकृतीशास्त्र (Psychiatry), …

Read More »

महायुतीच्या शपथविधीसाठी या सेलिब्रिटी आणि उद्योगपतींना निमंत्रण अमित शाह, जे पी नड्डा आधीपासूनच आझाद मैदानावर उपस्थित

संशयित बहुमताच्या आधारे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर आज सत्ता स्थापनेसाठी शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सत्ता स्थापनेच्या शपथविधी सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, …

Read More »

उच्च न्यायालयाने पोलिस अधिकाऱ्याला ठोठावला दंड सुनावणीस अनुपस्थितीत राहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला २० हजारांचा दंड

बंदोबस्ताच्या कामातील व्यग्रतेमुळे न्यायालयीन सुनावणीसाठी अनुपस्थित राहिलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाने नुकताच २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. उच्च न्यायालयाने सुनावणीवेळी स्पष्टपणे सांगितले की, आपण तपास करत असलेले प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अन्य जबाबदाऱ्यांमुळे आपण सुनावणीसाठी अनुपस्थित राहिलो, तरी सहकारी अधिकाऱ्याला प्रकरणाशी संबंधित आवश्यक त्या सूचना देणे ही अधिकाऱ्याची जबाबदारी असतानाही …

Read More »

उच्च न्यायालयाचे आदेश विक्रीकर अधिकाऱ्याची अटक बेकायदा सुनावणीवेळी दिले उच्च न्यायालयाने आदेश

ऑगस्ट २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत १६ अपात्र कंपन्यांना एकूण १७५ कोटी रुपयांचा फसवा कर परतावा दिल्याबद्दल अटक केलेल्या विक्रीकर अधिकारी अमित लालगे यांची अटक बेकायदेशीर आणि मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी असल्याचे स्पष्ट करून न्यायालयाने त्यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. कोणत्याही व्यक्तीला का अटक करण्यात आली आहे त्याची …

Read More »

‘रिसायकल विथ रिस्पेक्ट’ वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन टाटाच्या वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्राचे आरटीओ आयुक्त भिमनवार यांच्या हस्ते सुरुवात

भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी मे. टाटा इंटरनॅशनल अँड टाटा मोटर्स कंपनीच्या सहकार्याने (“Re.Wi.Re) – ‘रिसायकल विथ रिस्पेक्ट’ या नावाच्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या ‘वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्र’ (आरव्हीएसएफ) चे ३० नोव्हेंबर रोजी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याहस्ते पुण्यात उद्घाटन केले. याप्रसंगी टाटा इंटरनॅशनल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव सिंघल, …

Read More »