खुशखबरः भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकर भरती सुरु ४९६ जागांसाठी होणार भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरणात रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज भरण्यास १ नोव्हेंबर २०२३ पासून सुरुवात होणार आहे.
रिक्त जागा : ४९६

पदाचे नाव : ज्युनियर एक्झिक्युटिव (एअर ट्रॅफिक कंट्रोल)
अराखीव – १९९
ईडब्ल्यूएस – ४९
ओबीसी -१४०
एससी – ७५
एसटी– ३३

शैक्षणिक पात्रता
बीएसस्सी. (भौतिकशास्त्र आणि गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी. (भौतिकशास्त्र किंवा गणित विषय अनिवार्य)

वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० नोव्हेंबर २०२३ रोजी २७ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी
जनरल/ओबीसी/1000/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

पगार
४० हजार रुपये ते १,४०,००० रुपये, मूळ वेतनाव्यतिरिक्त, महागाई भत्ता, मूळ वेतनाच्या ३५ टक्के दराने भत्ते, एचआरए आणि इतर लाभ ज्यात जीपीएफ, ग्रॅच्युइटी, सामाजिक सुरक्षा योजना, वैद्यकीय लाभ इत्यादींचा समावेश आहे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : १ नोव्हेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ : www.aai.aero

About Editor

Check Also

ईडीची मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव तपासात अडथळा आणल्याचा आरोप करत दाखल केली याचिका

सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने अर्थाने ईडी सर्वोच्च न्यायालयात कलम ३२ नुसार याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *