विशेष बातमी

राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र, कांशीराम यांना भारतरत्न प्रदान करा उत्तर प्रदेशातील कांशीराम यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर केली मागणी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, बहुजन समाज पक्षाची (BSP) स्थापना करणारे आणि दलितांचे प्रेरणास्थान असलेले कांशीराम यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्याची मागणी केली. राहुल गांधी यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले: “मी अशी मागणी करतो की, भारत सरकारने सामाजिक न्यायाचे …

Read More »

तामीळनाडूत भाजपाकडून आंध्र प्रदेशची पुनरावृत्ती ? अभिनेता विजयच्या पक्षाला युतीची ऑफर तामीळनाडूच्या उपमुख्यमंत्री पदाची ऑफर

भाजपाने दक्षिण भारतात प्रवेश करण्यासाठी आंध्र प्रदेश मधील विधानसभा निवडणूकीत तेलगू चित्रपट अभिनेता पवन कल्याण यांच्या पक्षाबरोबर युती केली. तसेच एन चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाबरोबर अभिनेता पवन कल्याण यांच्या पक्षाबरोबर आघाडी केली. या आघाडीक तेलगू देसम पक्षाबरोबर पवन कल्याण यांच्या पक्षालाही चांगला फायदा झाला. भाजपाने त्या बदल्यात पवन कल्याण यांना …

Read More »

केंद्रीय निवडणूक आय़ोगाकडून पाच राज्यातील निवडणूकांच्या तारखा जाहिर सर्व मतदान केंद्रावरीलवर प्रक्षेपण करण्यास निवडणूक आयोग सक्षम

आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील २०२६ च्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद माहिती नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आली. निवडणूक आयोगाने रविवारी सांगितले की, आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत एकूण १७.४ कोटी …

Read More »

अकासा एअरकडूनही इंधनाचा खर्च म्हणून तिकिटावर सरचार्ज प्रसिद्धि पत्रकातून तिकिट दरात वाढ करत असल्याची दिली माहिती

एअर इंडिया आणि इंडिगोनंतर, मध्य पूर्वेतील सध्याच्या संकटाशी संबंधित जेट टर्बाइन इंधनाच्या किमतींमध्ये तीव्र वाढ होत असताना, अकासा एअरने शनिवारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर इंधन अधिभार जाहीर केला. “मध्य पूर्वेतील भू-राजकीय घडामोडींमुळे विमान टर्बाइन इंधनाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. इंधन हे विमान कंपन्यांच्या ऑपरेटिंग खर्चाचा एक महत्त्वाचा भाग असल्याने, …

Read More »

अखेर सोनम वांगचुक यांची केंद्र सरकारने केली मुक्तता १७० दिवस तुरुंगात ठेवल्यानंतर केली सुटका

केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) १७० दिवसांची अटक रद्द केल्यानंतर, लडाखी कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांची शनिवारी (१४ मार्च २०२६) जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. हवामान कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांची अटक जवळजवळ सहा महिन्यांनंतर रद्द केली. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका, देशविरोधी ताकदीच्या हातातील कठपुतळी आसाममधील निवडणूक प्रचार रॅलीत बोलताना केला आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेसवर तीव्र हल्ला चढवला आणि मध्यपूर्वेतील युद्धाच्या काळात सरकार नागरिकांवर संघर्षाचा परिणाम कमी करण्यासाठी काम करत असताना, हा जुना पक्ष भारतीयांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. निवडणुकीच्या आसाममधील सिलचर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी पुढे आरोप केला की काँग्रेस …

Read More »

इराणच्या होर्मुज खाडीतून भारतीय तेल जहाजांच्या प्रवासाला लाल कंदील इराणचे राष्ट्राध्यक्ष मस्तुद पेझेश्कियान यांनी मोदींची विनंती फेटाळून लावली

नुकतेच इराणचे राष्ट्रपती मुसाद पेझेंश्कियान यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मुसा पेझेश्कियान यांना विंनती करत इऱाणच्या होर्मुर्ज खाडीत अडकलेली आहेत. या समुद्रा खाडीत अनेक देशांची जहाजे अडकली आहेत. त्यात भारताकडे येणारी अनेक जहाचे अडकलेली अनेक जहाजे अर्थात २८ जहाजे अडकली आहेत तर ७७८ खलाशीही अडकली असल्याची माहिती …

Read More »

राहुल गांधी यांचा सवाल, तेल-वायु कोणाकडून खरेदी करायची याची परवानगी अमेरिका का देतेय? पुरवणी मागण्यावरील चर्चेवेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला सवाल

अनुदान पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेत बोलत असताना सरकारवर टीका केली आणि विचारले की, भारत कोणाकडून तेल आणि वायू खरेदी करायचा हे ठरवण्याची परवानगी अमेरिका का देत आहे? राहुल गांधी पुढे म्हणाले की,“… वेगवेगळ्या तेल पुरवठादारांशी असलेले आपले संबंध आपण ठरवू शकतो का, हेच बिघडले आहे. आणि …

Read More »

ओम बिर्ला यांची राहुल गांधी यांच्यावर टीका, विरोधी पक्षनेता सभागृहाच्या वर नाही लोकसभा अध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास ठराव जिंकल्यावर केली टीका

विरोधी पक्षाचा अविश्वास ठराव सभागृहात पराभूत झाल्यानंतर गुरुवारी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पुन्हा काम सुरू करताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपली कृती निःपक्षपाती असल्याचे सांगत आपल्या पहिल्याच भाषणात ओम बिर्ला म्हणाले की, प्रत्येक खासदाराला लोकसभेत बोलता यावे यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले, तसेच विरोधी पक्षनेता “सदनाच्या वर” नसल्याचे स्पष्ट करत …

Read More »

जम्मू आणि काश्मीर प्रश्नी माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्यावर खूनी हल्ल्याचा प्रयत्न पाठीमागून येऊन फारूख अब्दुल्ला यांना मारण्याचा प्रयत्न

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) चे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, वय वर्षे ८८, यांनी गुरुवारी (१२ मार्च २०२६) सांगितले की, आजच्या भारतात द्वेष खोलवर रुजला आहे, कारण फारूख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी (११ मार्च) रात्री जम्मूमध्ये एका लग्न समारंभात स्थानिक रहिवाशाने केलेल्या अयशस्वी हत्येच्या प्रयत्नाची “सखोल चौकशी” करण्याची …

Read More »