Breaking News

Tag Archives: अनिल अंबानी

अनिल अंबानी सेबीच्या आदेशा विरुद्ध कायदेशीर पावले उचलण्याची शक्यता सेबीच्या आदेशाचे पुनरावलोकन सुरु

अनिल अंबानी यांना भांडवली बाजारातून पाच वर्षांसाठी बंदी सेबीने घातली आहे. या आदेशाच्या विरोधात अनिल अंबानी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या आदेशाचे पुनरावलोकन करत असल्याची माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने रविवारी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली. २२ ऑगस्ट २०२४ रोजी जारी करण्यात आलेली ही बंदी अंबानी आणि इतर २४ जणांविरुद्ध …

Read More »

सेबीची अनिल अंबानी यांना दंड ठोठावत पाच वर्षासाठी केले बॅन २५ कोटी रूपयांचा दंड ठोठावला

बाजार नियामक सेबीने अनिल धीरूभाई अंबानी यांना भांडवली बाजारातून पाच वर्षांसाठी प्रतिबंधित केले आहे आणि रिलायन्स होम फायनान्समधून निधी वळवल्याबद्दल २५ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. सेबीने रिलायन्स होम फायनान्सच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह इतर २७ संस्थांना भांडवली बाजारातून प्रतिबंधित केले आहे. अनिल अंबानी कोणत्याही सूचीबद्ध कंपन्यांमध्ये संचालक किंवा प्रमुख व्यवस्थापकीय भूमिकेत …

Read More »

रिलायन्स कंपनीला दिलेल्या पाच विमानतळांचा ताबा राज्य सरकार पुन्हा घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एमआयडीसीला आदेश

राज्यात २००९ साली शासकिय जमिनीवरील विमानतळांचा विकास आणि तेथील प्रवाशी व्यवस्था सुरु करण्यासाठी एमआयडीसीच्या मालकीची विमानतळे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला पाच विमानतळे चालविण्यासाठी देण्यात आली होती. त्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशीव (उस्मानाबाद), यवतमाळ आणि बारामती या विमानतळांचा समावेश होता. ही पाचही विमानतळे रिलायन्स कंपनीला भाडेपट्ट्याने दिल्यानंतरही मात्र, गेल्या १४ वर्षांत …

Read More »