Tag Archives: औरंगजेब कबर प्रकरण

आरएसएसच्या सुनिल आंबेकर यांची स्पष्टोक्ती, औरंगजेब आता प्रासंगिक नाही भाजपा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या आंदोलातील हवाच काढून घेतली

भाजपा नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार औरंगजेबाच्या कबरीवरच्या राजकीय लढाई लढत असताना आणि त्याचे नेते त्याची कबर पाडण्याची मागणी करत असताना, आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने मात्र भाजपाला फटकारत म्हटले आहे की, मुघल सम्राट आता प्रासंगिक नसल्याचे स्पष्टीकरण देत भाजपा, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या लढ्यातील हवाच काढून घेतली. तथापि, संघाने …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, तेव्हा एकनाथ शिंदे डस्ट बिनमध्ये होते हे माहित नव्हते पंतप्रधान मोदी यांच्यासमोर लोटांगण घातले दाव्याला उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर

विधान परिषदेत नागपूर हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर तुमच्या पक्षाच्या नेत्याने लोटांगण घातले असा गौप्यस्फोट केला. तसेच कोण कोणाकडे जातोय याची सगळी माहिती आपल्याला असल्याचे सांगत मी तिथे युतीचे सरकार स्थापन करू असे सांगितले मात्र इथे आल्यानंतर पुन्हा पलटी मारली …

Read More »