Breaking News

Tag Archives: केंद्रीय मंत्रिमंडळ

केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी स्वीकृत योजनेंतर्गत दोन्ही राज्ये व्यावसायिकरित्या जोडल्याने व्यापाराला चालना

मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या ३०९ किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांना रेल्वेसेवेने जोडले जाईल, ज्यामुळे या भागातील व्यापार वाढेल.या प्रकल्पाचा एकूण खर्च रुपये १८ हजार ०३६ कोटी असून, तो सन २०२८-२९ …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाने विज्ञान धारा योजनेला दिली मंजूरी १० हजार ५७९ कोटी रूपयांचा निधीही मंजूर

केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘विज्ञान धारा’ योजना सुरू करून विज्ञान आणि तंत्रज्ञान निधीमध्ये मोठ्या फेरबदलाला मंजुरी दिली. हा नवीन उपक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षमता, संशोधन आणि नवकल्पना वाढविण्याच्या उद्देशाने तीन विद्यमान छत्री योजनांचे एका एकीकृत केंद्रीय क्षेत्रातील कार्यक्रमातंर्गत विलीनीकरण करण्यात येणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या योजनांचे एकाच योजनेत विलीनीकरण …

Read More »

वाढवण बंदराला विरोध असतानाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे मंत्री संजय बनसोडे यांनी मानले आभार

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला शिवसेना उबाठा गटाने सातत्याने विरोध केला आहे. तर तसेच काँग्रेसनेही स्थानिकांच्या प्रश्नावरून वाढवण बंदराच्या उभारणीला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या वाढवण बंदराच्या उभारणीला स्थानिकांसह राजकिय पक्षांचा विरोधही वाढत आहे. मात्र नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढवण (जि. पालघर) बंदर उभारणी करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

केंद्रातील सरकार स्थानापन्नः ७.५ लाख कोटींचे कर्ज कमी करण्याची गरज मॉर्गन स्टॅनली वित्तीय संस्थेची अपेक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील मंत्र्यांसाठी खातेवाटप जाहिर करण्यात आल्यानंतर, बर्कले आणि मॉर्गन स्टॅनले सारख्या जागतिक एजन्सींनी सातत्य ही थीम असण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. आर्थिक वर्ष २०२५ साठी अंतरिम बजेटच्या वित्तीय तुटीच्या अंदाजात बर्कलेला कोणताही बदल दिसत नसला तरी मॉर्गन स्टॅनलीने पुरवठा-साइड सुधारणा सुरू ठेवण्याची अपेक्षा केली आहे. …

Read More »

आता पंतप्रधान मोदी यांची ग्रामीण भागासाठी नव्या घरांची योजना आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुतोवाच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत ३ कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी मदत करण्यास मंजुरी दिली आहे. मोदी ३.० ची ही दुसरी मोठी चाल आहे. त्यांच्या पहिल्या फाईल मंजुरीमध्ये, पंतप्रधानांनी पीएम किसान निधी निधीचा १७ वा हप्ता जारी करण्यास अधिकृत केले, ज्याची …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खातेवाटप जाहिर अमित शाह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामण, राजनाथ सिंग यांना तीच खाती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी शपथ घेणाऱ्या त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना आज खात्यांचे वाटप जाहिर केले. जून्या मंत्र्यांकडील खाती कायम ठेवत त्यांनी सातत्य राखण्यास प्राधान्य दिले. तसेच अमित शाह यांच्याकडे गृह मंत्रालय, राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय, निर्मला सीतारामन यांना वित्त, जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार आणि नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते आणि …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही, देवेंद्र फडणवीस यांची मात्र सारवासारव लोकसभा निवडणूकीत फक्त अजित पवार गटाला एक जागा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अजित पवार गटाला बारामतीतील घरची जागा राखता आली नाही. यापार्श्वभूमीवर फक्त रायगडमधील अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे याचा विजय झाला. तर दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे होत शिवसेनेच्या पक्ष आणि निवडणूक चिन्हावर एकनाथ शिंदे गटाने चक्क ७ जागांवर विजय मिळविला. त्यामुळे महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री पदासाठी महाराष्ट्रातून आणि देशातून या खासदारांना फोन महाराष्ट्रातील चार ते पाच खासदारांना फोन

लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडीला २७२ हा जादूई आकडा गाठता आला नाही. भाजपालाही या ही वेळी ४०० पारचा नारा देऊन साधा २५० चाही आकडा गाठता आला नाही. मात्र एनडीए आघाडीला २९० जागा मिळाल्याने भाजपाला केंद्रात सत्ता स्थापन करणे सहज शक्य झाले. आज रविवारी रात्री ७.१५ वाजता भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांचा …

Read More »