Breaking News

Tag Archives: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

रामदास आठवले यांची मागणी,… बदलापुरकरांवरील गुन्हे रद्द करा पुरुष मदतनीस ठेवणे चुकीचे

बदलापूर मधील अत्यंत लहानग्या मुलींवरील अत्याचाराची घटना महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी आहे.मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ उत्स्फूर्त आंदोलन करणाऱ्या बदलापूरवासियांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत. बदलापूर मधील त्या आंदोलकांना अटक करू नये अशी आपली मागणी असून त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत अशी माहिती …

Read More »

रामदास आठवले यांचा विश्वास, भारताची अर्थव्यवस्था आगामी १५ वर्षात जगात प्रथम क्रमांकावर दुबईतील परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर आठवले यांचे वक्तव्य

भारताची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत आता ५ व्या क्रमांकावर असून या ५ वर्षात ४ थ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था येईल; त्या पुढील ५ वर्षात ३ ऱ्या क्रमांकावर आणि त्या पुढील ५ वर्षांच्या काळात म्हणजे सन २०३९ मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर येऊन भारत राष्ट्र जगात जागतिक महासत्ता होईल असा विश्वास केंद्रीय …

Read More »

केसरकर यांचे रामदास आठवले यांना आश्वासन, मनुस्मृतीचे श्लोक घेतले जाणार नाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात फोनवरून चर्चा

शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र विरोध केला आहे.याबाबत रामदास आठवले यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्याबाबत तीव्र विरोध दर्शविला. यावेळी दोघांमध्ये झालेल्या चर्चेत दीपक केसरकर यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती कार्यक्रम नियोजनाचा आढावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०२४ रोजी १३३ वी जयंती असून चैत्यभूमी, दादर आणि दीक्षाभूमी, नागपूर येथील कार्यक्रम भव्यदिव्य होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. माटुंगा लेबर कॅम्प हा परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. यामुळे या परिसरात पंचशील कमान उभारण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्राधान्य द्यावे, असे …

Read More »