Tag Archives: डॉ बाबासाहेब आंबेडकर 135 वी जयंती

राज्यपाल वर्मा यांची स्पष्टोक्ती, घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही कालसुसंगत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान, समान संधी, न्यायाचा मार्ग मिळाला आहे. संविधानातील घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या …

Read More »

उच्च व तंत्रशिक्षण विभागाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नीट नावच माहित नाही पहिला जीआर चुकीचा दुसरा जीआरमध्ये दुरूस्ती

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आतापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यावर आधारीत रायटींग आणि स्पिचेसचे अनेक पुस्तके प्रकाशित करण्यात आली. मात्र कालोऔघात मंत्री बदलला, त्याबरोबर त्यांच्या विभागातील माणसेही बदलली. परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आडनाव नेमके काय आहे किंवा ते कसे लिहिले जाते याची माहिती नसणारा व्यक्ती विरळाच म्हणावा लागेल. …

Read More »