मागील महिन्यात पहलगाम येथील बैसरण व्हॅलीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना प्राणास मुकावे लागले. त्यानंतर या हल्ल्याचा बदला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना विविध पद्धतीने इशारे देत त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची घोषणा केली. त्यानंतर ७ मेला भारतीय लष्कराने पाकिस्तानस्थित ९ दहशतवादी तळांवर हल्ले करत दहशतवादी तळ उद्धवस्त …
Read More »डीजीएओची माहिती, भारतीय हवाई हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार आमचा हल्ला पाकिस्तान, तेथील नागरिक किंवा देशाशी नव्हता तर दहशतवाद्यांच्या विरोधात होता
ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या लष्करी हल्ल्याला उधळून लावत भारताने अनेक उच्च तंत्रज्ञानाची पाकिस्तानी विमाने पाडली आहेत, असे हवाई ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएओ) यांनी रविवारी सांगितले. अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीची घोषणा काल करण्यात आली. त्यानंतर ७ मे ला भारतीय हवाई दलाने मध्यरात्रीनंतर दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याची आणि …
Read More »
Marathi e-Batmya