Tag Archives: दिनानाथ मंगेशकर रुग्णालय

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, फुले दाम्पत्य ज्या विरोधात लढले त्या प्रवृत्तीने पुन्हा डोके वर काढले समता, बंधुता व सामाजिक न्यायाला बाजूला सारण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशासाठी तनिषा भिसे या भगिनीला उपचार नाकारल्याने तिचा मृत्यू झाला. हा रुग्णालयाने घेतलेला बळी आहे. या धर्मादाय रुग्णालयाने अटी व शर्थींचा भंग केलेला आहे पण कारवाई करताना सरकार वेळकाढूपणा करत आहे. मंगेशकर रुग्णालयातील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रुग्णालयाचे संचालक मंडळ बरखास्त करून सरकारने …

Read More »

विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर केलेल्या टीकेवरून खा. सुनिल तटकरे यांची टीका सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या कुटुंबाचा अवमान हे भारतीय संस्कृतीला न शोभणारं

काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वड्डेटीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांविषयी केलेले विधान हे अत्यंत क्लेशदायक, निषेधार्ह व लांच्छनास्पद असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सुनील तटकरे पुढे म्हणाले की, “लता मंगेशकर, आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबियांनी देशाच्या सांस्कृतिक वैभवात मोलाचे योगदान दिले आहे. मास्टर …

Read More »

रुग्णाची अनोखी कृतज्ञता: डॉक्टरला भेट म्हणून दिली कोंबडी नेरळ येथील रुग्णाकडून डॉक्टराप्रती अशी कृतज्ञता

रूग्णांकडून (Medical patients) लाखो रूपये वसूल करण्याच्या वेगवेगळी प्रकरणाने वैद्यकिय सेवाही (Health service) बदनाम होत असताना एका हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. वैद्यकीय सेवेच्या बदल्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका रुग्णाने आपल्या डॉक्टरला चक्क कोंबडी (chicken) भेट म्हणून दिल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना नेरळ येथे घडली, जिथे रुग्णाला उपचारानंतर …

Read More »

सुप्रिया सुळे यांची टीका, रुग्णालयाने जी वागणूक दिली, त्याचा करावा तितका निषेध थोडा देशातील एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव ज्या रुग्णालयाला देण्यात आलं तिथे एवढी मोठी घटना, अतिशय दुर्दैवी

या जगात सर्वात उत्तम डॉक्टर भारतात आहेत. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, एक डॉक्टर वाईट वागला म्हणून सर्वच डॉक्टर वाईट होत नाही. जगामध्ये भारताकडे अभिमानाने बघितलं जातं. देशातील एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव ज्या रुग्णालयाला देण्यात आलं तिथे एवढी मोठी घटना घडते, हे अतिशय दुर्दैवी आहे असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार …

Read More »

दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आंदोलनावरून भाजपामध्ये ठिणगी खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपाच्या शहराध्यक्षामध्ये सुरु झाला वाद

पुण्यातील प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेला प्राण गमवावे लागले ही घटना समोर आल्यानंतर विविध पक्ष संघटनांनी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलने केली. भाजपाच्या महिला मोर्चाने देखील रुग्णालयाच्या विरोधात आक्रमक आंदोलन करताना एका क्लिनिकची तोडफोड केली. या प्रकारामुळे खासदार मेधा कुलकर्णी यांनी या आंदोलनाबाबत तीव्र …

Read More »

दिनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रकरणी अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत …

Read More »

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल चौकशीसाठी समिती गठित, धर्मादाय रुग्ण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची धर्मादाय रुग्णालयांकडून अंमलबजावणी होत नसल्यास, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा जनतेच्या कराच्या पैशावर उभारलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अद्दल घडवा

पुण्यात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे बळी गेला, ही घटना ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. जनतेत मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीपणा विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पण ना सरकार ना पोलीस प्रशासन कोणीही योग्य ती कारवाई केलेली नाही. या मातेचा मृत्यू दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणा व मुजोरपणाचा बळी असून …

Read More »

मृत महिला प्रकरणः दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या चौकशी अहवालात भलतीच माहिती भाजपा आमदाराच्या स्वीस सहायकाच्या पत्नीचा मृत्यूप्रकरण

पुणे येथील नळ स्टॉप रस्त्यावरील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील १० ते २० लाख आधी डिपॉझिट भरा असे मगच रूग्णालयात दाखल करू असे मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टरने सांगितले. त्यामुळे गरोदर महिलेला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे याप्रकरणी भाजपा आमदार अमित गोरखे आणि भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने करत रूग्णालयाची तोडफोड केली. तर शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी …

Read More »