Tag Archives: दिल्ली मुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल अटकेप्रकरणी सीबीआयला फटकारले अटक करण्याआधी न्यायालयाला विचारायला पाहिजे होते

दिल्ली लीकर पॉलिसी प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा सीबीआयने अटक केली. या अटकेवरून सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयवर फटकारत ताशेरे ओढले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, जेव्हा तुम्ही कोठडीत असाल… तुम्ही त्याला पुन्हा अटक करत असाल, तर तुम्हाला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. फौजदारी प्रक्रिया संहितेत काहीतरी आहे, …

Read More »

अरविंद केजरीवाल यांचा निर्धार,… पण मी झुकणार नाही व्हिडीओ जारी करत २ तारखेला पुन्हा तिहार तुरुंगात जाणार असल्याची दिली माहिती

कथित दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर सक्तवसुली अंमलबजावणी अर्थात ईडीने कारवाई करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यावर सर्वोच्च न्यायालयानेही अरविंद केजरीवाल यांना २ जून रोजी पर्यंतचा जामिन मंजूर केला. त्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या …

Read More »

अरविंद केजरीवाल म्हणाले, आप हा विचार, पंतप्रधान मोदी आम्हाला संपवू शकत नाही

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने १ जून पर्यंत लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर आज आम आदमी पार्टीचे लोकसभा निवडणूकीतील अस्तित्व दाखविण्यासाठी पक्षाच्या कामाला सुरुवात केली. जामीनावर बाहेर आल्यानंतर पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवित अरविंद केजरीवार म्हणाले की, पुझी सरकार इंडिया ब्लॉक …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, जर अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन दिला तर…

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन द्यायचा की नाही यावर सर्वोच्च न्यायालय विचार करत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने मंगळवारी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांना अंतरिम सवलत फक्त त्या अटीवरच दिली जाईल की ते कोणतेही अधिकृत कर्तव्य …

Read More »

अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच

दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम दिलासा नाकारला. गेल्या आठवड्यात मद्य धोरण प्रकरणी अटक करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांनी दारू धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी झाली. अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलांनी २८ मार्चपर्यंत …

Read More »

ईडीची मागणी अरविंद केजरीवाल यांना १० दिवसांची कोठडी द्याः न्यायालयाने निकाल राखून ठेवला

ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयाने, अरविंद केजरीवाल यांच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी करताना, न्यायालयाला सांगितले की आप सुप्रीमो अरविंद केजरीवाल हे “दारू धोरण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार” होते. तरीही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी असा युक्तिवाद केला की त्यांच्याशी संबंध जोडणारा कोणताही “थेट पुरावा” या प्रकरणात नाही. ईडीने न्यायालयासमोर युक्तीवाद करताना सांगितले की, अरविंद …

Read More »

भेटीनंतर शरद पवार यांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन,…काळाची गरज राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करणार

देशातील लोकशाही वाचवण्यासाठी भाजपाविरुध्द सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले. दिल्लीतील आप सरकारविरोधातील विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील असे आश्वासन शरद पवार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिले. अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान व आपच्या …

Read More »

आदित्य ठाकरे यांनी घेतली अरविंद केजरीवाल यांची भेट दोनदा झाली भेट, संभाव्य राजकिय आघाडीबाबत चर्चा झाल्याची माहिती

कर्नाटकातील निवडणूकीत भाजपाचा दारूण पराभव झाल्यानंतर विरोधकांचा आत्मविश्वास वाढला आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची आज पुन्हा भेट झाली. २४ फेब्रुवारीला अरविंद केजरीवाल मुंबई दौऱ्यावर आले होते. तेव्हाही त्यांनी ठाकरे कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर, लागलीच तीन, …

Read More »